
Love Quotes in Marathi | लव्ह कोट्स मराठीत | मराठी लव शायरी | Love Shayari Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Love Quotes in Marathi : जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी दिसू लागते. या सुंदर भावनेला प्रेम म्हणतात. पण जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे प्रेम व्यक्त करू शकत नाही. तेव्हा घाबरून जाण्याची गरज नाही.
कारण तुमची ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही आजच्या पोस्टमध्ये तुमच्यासोबत लव्ह कोट्स शेअर करत आहोत. त्यात लिहिलेले सर्व कोट्स प्रेमाशी संबंधित आहेत. मित्रांनो, जर तुम्ही सर्वोत्तम Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी ” शोधत असाल आणि इंटरनेटवर लव्ह शायरी शोधून तुम्ही त्रस्त आणि निराश झाला असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात, असा विश्वास घ्या की अशा Love Quotes in Marathi | मराठी लव शायरी तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत. आपण प्रयत्न करू इच्छित असल्यास प्रयत्न करून पहा.
प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेमात
प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे,
शारीरिक
संबंधासाठी प्रेम नसावं…
कुणाला मिळवणे
याला प्रेम म्हणत नाहीत
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
कुणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं
प्रेम…
प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल…गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले….
प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास
त्याची किमत शून्य असते.
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल…..
नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस…
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी,
प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी,
आणि प्रेम म्हणजे … आनंद स्वच्हंदी.
प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्या इतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
प्रेम नाही…..
मोठं होण्यासाठी कधीतरी
लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या
सागरात ???? पोहावं लागतं,
मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,
कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी,
कधीतरी मनापासून ❤️ ‘प्रेम’ करावं लागतं.
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.
एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम ❤️ असतं.
ज्या व्यक्तीशी बोलताना,
दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही,
तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल,
तेव्हा समजून जा कि,
तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात
वेडे झाले आहात…..
प्रेम कधीच अशा माणसाला शोधत नाही,
ज्याच्या बरोबर राहायचंय.
प्रेम अशा माणसाला शोधते ज्याच्यशिवाय,
राहू शकणार नाही.
भेटलीच पाहिजे म्हणून
प्रेम करणे म्हणजे,
Deep Love…❣️
भेटणार म्हणून माहित असून सुद्धा,
प्रेम करणे म्हणजे,
Strong Love…????
आणि भेटणार नाही म्हणून माहित असून,
सुद्धा प्रेम करणे म्हणजे,
Real Love…????
Leave a Reply