Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | बायकोसाठी प्रेमळ संदेश | Short Birthday Wishes Wife in Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Birthday Wishes For Wife In Marathi : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. तुमच्या पत्नीचा वाढदिवस येत आहे का? आपण त्यांना भेटवस्तू व्यतिरिक्त काहीतरी देऊ इच्छिता? म्हणून, या दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीला सुंदर आणि प्रेमळ संदेश पाठवा. वाढदिवसाच्या निमित्ताने जोडीदाराला प्रेम आणि विश्वासाची जाणीव करून दिल्याने नात्याचा पाया अधिक घट्ट होतो. या आनंदाच्या प्रसंगी पती देखील आपल्या पत्नीला रोमँटिक आणि सुंदर संदेश पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही तुमच्या पत्नीला तिच्या वाढदिवसानिमित्त सुंदर अभिनंदनाचे संदेश पाठवायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत.

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…

कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर…
हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाही
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारी
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.

तू माझे जीवन माझे प्रेम आहेस
मी lucky ✨ आहे की
तुझ्यासारखी बायको ❣️ मला मिळाली!
या सुंदर दिवसाच्या बायको
तुला खूप खूप शुभेच्छा!

जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा दिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस आणि
प्रत्येक दिवस तु खास बनवतेस.
प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्यावर
अधिक प्रेम करतो आणि भविष्यातील
सर्व ध्येयासाठी तुला शुभेच्छा!
❣️ माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.❣️

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला
जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं तुझं
वय आता जरा जास्त झालंय…
तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..
Happy birthday bayko…!
Leave a Reply