Husband birthday wishes in marathi with Poster and Images | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Happy Birthday navroba in marathi
Husband Birthday wishes in marathi : आज तुमच्या पतीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला त्याला एक विशेष संदेश द्यायचा आहे पण काय ते समजू शकत नाही. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल, ज्यांना तिच्या पतीला त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा वेगळा संदेश पाठवायचा असेल परंतु तिला व्यक्त करण्यात अडचण येत असेल, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. येथे शीर्ष वाढदिवस संदेश आहेत जे तुम्ही तुमच्या पतीला त्याच्या वाढदिवशी पाठवू शकता. त्याचसोबत आम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याच वापर पण करू शकता, happy birthday navroba in marathi
Birthday Wishes For Husband In Marathi, Romantic Birthday Wishes For Husband In Marathi, Birthday Quotes For Husband In Marathi, Birthday Messages For Husband In Marathi, Birthday Wishes For Hubby In Marathi, Birthday Status For Husband In Marathi, नवर्याला वाढदिवस शुभेच्छा , नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता, husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, पतीचा वाढदिवस, navryala birthday wishes in Marathi, navra birthday wishes in Marathi, happy birthday navroba in Marathi, नवरोबा वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, navroba birthday wishes in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा मराठी, पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस, happy birthday navroba in marathi
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं असं ऐकलं होतं.
सुंदर शब्द माझ्यासाठी लहान आहे,
कारण माझे आयुष्य ✨ स्वर्ग झाले आहे.
Happy birthday hubby.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात
सुंदर प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझा हात तू माझ्या हातात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातील सर्वात प्रेमळ
पतीची पत्नी म्हणून मी खूप
भाग्यवान आहे आणि
मी तुमच्यावर खूप प्रेम करते.
❣️हॅपी बर्थडे पतीदेव.❣️
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,
पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
एका नव्या नात्याची सुरुवात झाली
एकमेकांच्या मनाची सुंदर गुंफण झाली
लग्न म्हणजे एक नवीन सुरुवात झाली
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला तुमच्या वाढदिवशी
काही बोलायचे आहे,
मला पुढच्या 7 आयुष्यासाठी
फक्त तुमची पत्नी ❤️ होयचे आहे.
Happy birthday husband.
तुम्ही मला प्रेम करायला शिकवलंस,
आयुष्याला माझ्या स्वर्ग बनवलंस
माझ्या चरण-दर-चरण अनुसरण केले
आणि माझ्याशी खरे नाते निभावले!
हॅपी बर्थडे नवरोबा.
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एखाद्या दिव्याप्रमाणे उजळत राहो
आयुष्य तुमचं तुमच्या जीवनात कायम आनंद राहो
प्रत्येक वर्षी मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतच राहू
लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे.
हॅप्पी बर्थडे माय Best Friend.
प्रत्येक स्त्रीला हवा असलेला नवरा तू आहेस.
प्रत्येक मुलाला आवडेल असे तुम्ही वडील आहात.
तू असा मित्र आहेस जो इतर कोणीही असू शकत नाही.
माझ्याकडे जे काही आहे ते तूच आहेस.
माझ्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.
आतापर्यंतचा सर्वात आनंदी वाढदिवस आहे!
लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते,
पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं
तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला,
तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला.
शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं,
म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल,
मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.
माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | Poem for husband birthday in marathi
कोणाची नजर
ना लागों आपल्या संसाराला
एकमेकांना अशीच साथ देत राहू
आपण माझ्यावरील प्रेम कधीच कमी नहीं
आई भवानी ची कृपादृष्टी
तुमच्यावर सदा राहू दे माझ्या प्रेमळ नवऱ्याला
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं
‘असं ऐकलं होतं.
सुंदर शब्द माझ्यासाठी
लहान आहे,
कारण माझे आयुष्य
स्वर्ग झाले आहे.
Happy Birthday Hubby
नवरोबा
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला तूच हवास
दुःख कितीही असले तरी तुझी सोबत असली तर
मला कसलीच भीती नाही,
या वाढदिवसा निमित्ताने मला सात वचनांची खरी
जाणीव करून दिलीस,
तू दाखवत नसलास तरी तुही माझ्यावर खूप प्रेम करतोय हे माहीत आहे मला
मला प्रत्येक जन्मी हाच नवरा हवा अशी देवाकडे
प्रथना करीन,
I Love U
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नवरोबा
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना
त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम…
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नवरोबा
क्षणांनी बनतं आयुष्य,
प्रत्येक क्षण वेचत रहा…
क्षणी आनंदाच्या,
उमलत रहा,
असतात क्षण दुःखाचेही,
समर्थपणे पेलावेस तेही….
हार असो वा जीत,
हर्ष असुदेत सदैव मनी,
अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी,
अशीच बहरत रहा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा नवरोबा
तुझा जन्मदिवस म्हणजे
हर्षचा झुळझुळ झरा,
सळसळणारा मोकळा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे
सोन्या सारख्या चमकता
पिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणातला धारा!!
तुम्हास शिनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना”
तुम्हास वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा.
आई जगदंबेभवानी आपणास उदंड आयुष्य देवो”
तुला तुझ्या जीवनात सुख;
हर्ष व यशप्राप्ती लाभो”
तुझे आयुष हेबागेतील उमलत्या
गुलाबाच्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात कायम दरवळत राहो
हीच तुझ्या जन्मदिवस निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
छत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे तु .
आदर्श शंभूरजेच्या ठेवता लाभी मस्तकी मानाचे तुरे तु..
प्रकटदिवसाच्या करोडो शिवमय शुभेच्छा तुला ..!
आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा आहे माझी!
आपल्या सावलीपासून, आपणचं शिकावं.
कधी लहान तर कधी मोठं होवून जगावं….
तुझी माझी सोबत, सहवासाचं, एक वचन आहे…….
मनातलं,
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं, उस्फूर्त असं वाचन आहे
वाढदिवसाच्या लाख लाख शुभच्छा
माझ्या जीवनाचा आधार तू,
कलेकलेने तू वाढवास,
यशाची पावलं चढत तू शिखर गाठावास
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
पत्नी आहे मी तुझी
मान ठेवलास तू कायम माझा,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्यात तू आलास आनंद माझा बनून
तुला मिळावा सर्व आनंद सर्वतोपरी,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाळी तूझ्या नावाचं कुंकू मी लावलं
त्या दिवसापासून मी झाले तुझी
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
आयुष्यात तुझे असणे आहे फारच महत्वाचे
तुझ्या शिवाय कसे जगले माझेच मी जाणे,
पतीदेवा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्यावर प्रेम करत राहणे,
हा छंद माझा,
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!
माझे जग ज्याच्यापासून सुरु होते
आणि ज्याच्यापासून संपते अशा माझ्या
पतीदेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्याला, husband birthday in Marathi, birthday wishes navroba in Marathi, navryala vadhdivsachya hardik shubhechha in Marathi, hubby birthday wishes, vaddivsacha hardik shubhechha navroba, नवरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा साठी , नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
Leave a Reply