Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश

Good Night Quotes in Marathi

Table of Contents

Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश | Good Night Status Marathi | Good Night Messages, Quotes, Sms, Shayari In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

Good Night Quotes in Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश  दिवसभर व्यस्त असूनही तुमच्या प्रियजनांना शुभ रात्रीचे मराठी संदेश पाठवून ते तुमच्या हृदयाच्या किती जवळ आहेत हे कळू द्या. सर्वांना शुभ रात्री मराठी संदेश पाठवून त्यांची आठवण करून द्यायची असते.

आपण सर्वजण  रात्री झोपण्यापूर्वी Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश आपल्या जवळच्या।  मित्रांना तसेच आपल्या नातेवाईकांना सोशल मीडिया वर शेयर करतो, तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश चा संग्रह नक्की आवडेल.

good night quotes in marathi

कमवलेली नाती
आणि जिंकलेले मन

 ज्याला सांभाळता येते,

तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!

 शुभ रात्री 


good night marathi suvichar | Good Night Status Marathi

good night quotes in marathi

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते

उन्हात चालताना सावलीची गरज असते

जीवन जगत असताना खरंच चांगल्या

माणसांची गरज असते आणि

तिच चांगली माणसे आता

माझा शुभसंदेश वाचत आहेत

 शुभ राञी


आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


good night quotes in marathi

good night quotes in marathi

”आदर” अशा लोकांचा करा जे

 तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कामातून वेळ काढतात आणि “प्रेम” 

अशा लोकांवर करा ज्यांना 

तुमच्या शिवाय काहीही 

महत्वाचे वाटत नाही. 

 शुभ रात्री 


good night sms in marathi | शुभ रात्री स्टेटस मराठी 

good night quotes in marathi

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!
शुभ रात्री !


good night quotes in marathi

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !


good night quotes in marathi

“चांदणे तुमच्या स्वप्नांना मार्ग दाखवू दे
आणि मंद वाऱ्याची झुळूक तुम्हाला
आराम देऊ द्या. शुभ रात्री!”


good night quotes in marathi

लागावी म्हणून Good Night,

चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams

आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.


हिवाळ्यात रात्री फक्त एकच विचार येतो,

अरे चादरीत एवढी हवा येते तरी कुठून…हा हा हा गुड नाईट.


good night quotes in marathi

झोप डोळे बंद करून नाही

तर नेट बंद केल्यामुळे येईल. गुड नाईट


good night quotes in marathi

उषःकाल होता होता काळरात्र आली,

चला झोपूया फार रात्र झाली. शुभ रात्री


मैत्री म्हणजे तू आणि मी,

तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही.

माझ्या जीवलग मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा.


आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


good night sms in marathi

”चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,

पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो कोणी

“कौतुक” करो वा “टिका” लाभ तुमचाच आहे

कारण कौतुक “प्रेरणा” देते, तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!

 शुभ राञी 


good night shayari in marathi

”झाडांसारखे जगा
 खुप उंच व्हा…

पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘

 कधी विसरु नका.!”

  शुभ रात्री 


good night messages in marathi

सगळी दु:ख दूर झाल्यावर मन

 प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील

  शुभ रात्री 


good night shubhechha in marathi

हसता हसता सामोरे जा 

                       “आयुष्याला”…..

 तरच घडवू शकाल 

                      “भविष्याला”…..

कधी निघून जाईल ,

           “आयुष्य” कळणार नाही…

आताचा “हसरा क्षण”

                परत मिळणार नाही..!!!

 शुभ रात्री 


नाती बनवताना अशी बनवा की,
ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिलं;
कारण जगात प्रेमाची कमतरता नाही!
कमतरता आहे, ती फक्त नाती निभावण्यासाठी
धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची..!
शुभ रात्री..!


गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर..,
संकटाच्यावेळी
आपली माणसं गर्दी करायला,
विसरत नाहीत.
शुभ रात्री


“घट्ट झोपा आणि मोठी स्वप्ने पहा.
उद्याचा दिवस अनंत शक्यतांसह
एक नवीन दिवस आहे.”


नाती असतात ‘One Time

आपण निभवतो ‘Some Time

आठवण काढा ‘Any Time’

आपण आनंदी व्हा ‘All Time’

ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time”

शुभ रात्री!


विरोधक हा एक असा गुरु आहे,

जो तुमच्या कमतरता,

परिणामा सहित दाखवुन देतो!

शुभ रात्री!

झाले का जेवण झोपा मग निवांत

सुंदर रात्री च्या सुंदर शुभेच्छा

शुभ रात्री!


चंद्राला कलर आहे White,

रात्रीला चमकतो खूप Bright,

आम्हाला देतो खूप मस्त Light,

कसा झोपू मी,

तुम्हाला ना म्हणता Good Night!


Good night sharechat marathi | Good Night Status Marathi

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसते,

फक्त आपले विचार तिच्याशी न पटल्यास

आपल्याला ती वाईट वाटायला लागते…

शुभ रात्री !


थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते.

पण थकलेल्या मनाला कुठेच

झोप लागत नाही, म्हणून शरीर थकले तरी

चालेल परंतु मनाला कधी थकू देऊ नका.

शुभ रात्री!


जगात दोनच खरे जोतिषी

मनातलं जाणणारी “आई आणि

भविष्य ओळखणारा ” बाप”

शुभ रात्री!


आज आपल्याबरोबर काय घडले,

हा विचार करण्यापेक्षा,

उद्या आपल्याला काय घडवायचे?

याचा विचार करा आणि आता निवांत झोपा..

शुभ रात्री!


“जसे आकाशात तारे चमकतात,

तशीच तुमची स्वप्ने आनंदाने चमकू दे.

शुभ रात्री!”


जे लोक तुम्हाला स्वतः हून कॉल आणि

मॅसेज करतात अशा लोकांना जपा

कारण असे लोक आजकाल शोधून

पण सापडत नाहीत.

शुभ रात्री!


जितका कठीण संघर्ष असतो त्याहून शानदार तुमचं यश असतं.

उद्याचा दिवस यशस्वी जाण्यासाठी गुड नाईट.


समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,

कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो,

तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. शुभ रात्री


आयुष्य कधीच लहान नसतं

आपण जगायला थोडा उशीर करतो. शुभ रात्री


फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची कधीच भिती वाटत नाही.

कारण त्याला फांदीवर नाही तर आपल्या पंखावर विश्वास असतो. गुड नाईट


जर वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही

तर आपण योग्य येण्याची वाट पाहत का थांबायचं.

प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. शुभ रात्री


जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा कधीच तिरस्कार करू नका.

कारण ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त श्रेष्ठ समजत असते. शुभ रात्री


एखादे संकट समोर आलं तर समजा हे संकट नसून

संधी तुमच्यासमोर आली आहे. शुभ रात्री


नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा.

कारण प्रयत्न केले तरच तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. गुड नाईट


स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात

तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. शुभ रात्री


Funny Gn Msg Marathi | शुभ रात्रीसाठी शुभेच्छा

स्वप्न पाहण्याची वेळ झाली… गुड नाईट.


रात्री झोपल्यावर माझा विचार करू नकोस

कारण मी भ्यॉ केल्यावर बेडवरून पडशील. गुडनाईट.


आई म्हणते रात्री तू गालातल्या गालात का हसतोस,

तिला कसं सांगणार रात्री झोपेत मी तुझ्या सुनेला पाहत असतो. शुभ रात्री.


रात्र झाली की मला नेहमी तुझी आठवण येते कारण

माझे पाय खूप दुखतात आणि तू माझे पाय चेपल्याशिवाय मला झोप येत नाही. गुड नाईट


रात्री आरश्यात बघू नकोस. काय माहीत तुला पाहून भूतही घाबरतील.

माझ्या प्रिय भूताला रात्रीच्या भयमय शुभेच्छा. 


खिडकीतून बाहेर बघू नकोस मला शोधण्यासाठी.

कारण रात्र झाली आहे भूत फिरण्यासाठी. तुझं प्रेमळ भूत गुड नाईट. 

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*