Funny Marathi ukhane for male | नवरदेवासाठी फनी मराठी उखाणे

Funny Marathi ukhane for male

Funny Marathi ukhane for male with images | नवरदेवासाठी फनी मराठी उखाणे | पुरुषांसाठी आणि नवरदेवासाठी कॉमेडी मराठी उखाणे

Funny Marathi ukhane for male
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Funny Marathi ukhane for male : नमस्कार, आपण पुरुषासाठी मजेदार मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male funny) शोधत आहात मग तुम्ही योग्य ठिकाणी  आहात या पोस्टमध्ये मी तुमच्यासोबत पुरुषांसाठी खूप  मजेदार मराठी उखाणे शेअर करणार आहे.

तुमची नुकतीच एंगेजमेंट झाली आहे का? तेव्हा आधीच तयार राहा की जेव्हा तुमचा उखाणा घेण्याची वेळ येईल तेव्हा वधूने उखाणा घेतल्यानंतर वरालाही उखाणा घेण्याची विनंती केली जाईल. आपले आवडते उखाणे द्या आणि आपल्या जोडीदारास आणि नातेवाईकांना आनंदित करा. म्हणून आम्ही  मराठी उखाणे नवरदेवासाठी (navardevache ukhane) घेऊन आलो आहोत.

Funny Marathi ukhane for male

एक होती चिऊ आणि एक होता काऊ

…..च नाव घेतो डोकं नका खाऊ.


Funny Marathi ukhane for male

हातामध्ये हात आहे बोटामध्ये बोट

…..च नाव घेतो आता जात नाही कुठं


Funny Marathi ukhane for male

हँग ओव्हर उतरवायला उपयोगी पडते लिंबू

…..एवढी हॉट असताना ऑफिसमध्ये कशाला थांबू.


Funny Marathi ukhane for male

एसटीला म्हणतात लाल परी

…..आहे माझ्यासाठी सोनपरी.


Funny Marathi ukhane for male

आज झाला आमचं लग्न,

लग्नात आला होता बँड वाला

…..नाव घेतो मै झुकेगा नही साला.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


Funny Marathi ukhane for male

कोरोनाचे संकट आलं या जगावर वाहून

…..नाव घेतो सगळ्यांचे डोकं खाऊन.


Funny Marathi ukhane for male

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा,

__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.


Funny Marathi ukhane for male

गव्हाचे पोते सुईने उसवले

…..ने मला इंस्टाग्राम चे फिल्टर लावून फसवले.


Funny Marathi ukhane for male

गरम गरम पावभाजी बरोबर नरम नरम पाव

…..माझी राणी वाढते बरी पण खाते खूप भाव.


आकाशात उडतोय पक्षांचा थवा

…..चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.


Funny Marathi ukhane for male

काचेच्या ग्लासात कोकम चा सरबत

…..शिवाय मला नाही करमत.


चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी

…..माझी गरीब गाय बाकी सगळ्या म्हशी.


दारी होते पातेले त्यात होती पळी

……आहे माझी खूपच बोळी.


 मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,

 __ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.


काट्यात काटा गुलाबाचा काटा,

हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.


आंब्यात आंबा हापुस आंबा अन, आमची

 ___म्हणजे जगदंबा.


नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट,

चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.


अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,

 ___ ला घास भरवतो वरणभात तूपाचा.


डाळित डाळ तुरीची डाळ,

___हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ.


आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,

 ___चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.


शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,

 ___चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.


हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू,

 ___एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.


काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,

 ___चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

 

 

 

 

 

 

 

 

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*