Funny Marathi Ukhane For Female | नवरी साठी मराठी विनोदी उखाणे

Funny Marathi Ukhane For Female

Funny Marathi Ukhane For Female with Images | नवरी साठी मराठी विनोदी उखाणे | Comedy Marathi Ukhane For Female

Funny Marathi Ukhane For Female
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Funny Marathi Ukhane For Female : कॉमेडी उखाणे हे खास नवरीसाठी  बनवले गेले आहेत. हे अतिशय कॉमेडी आहेत. तुम्हाला वाचायला नक्की आवडतील. उखाणे हे लग्नात घेणे आवश्यक आहे. नवीन नवरी जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा उखाणे हे घ्यावेच लागतात. त्यावेळी तुम्ही मजेदार उखाणे घेऊ शकत। म्हणुन आम्ही तुमच्या साठी तुम्हाला तुमच्या आवडीचे कडक मराठी चावट खट्याळ उखाणे Comedy Marathi Ukhane घेवुन आलो आहे 

Funny Marathi Ukhane For Female

गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव,

___राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव


Funny Marathi Ukhane For Female

संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा,
मी केला पसारा तर तो, ________ रावांनी आवरायचा


Funny Marathi Ukhane For Female

 

महाराष्ट्रात एक, फेमस जंगल आहे ताडोबा,
____________ राव बाहेर आहेत मांजर,

आणि माझ्यासमोर बनतात वाघोबा.


Funny Marathi Ukhane For Female

9 to 5 जॉब करून, आयुष्याची लागली आहे वाट,
मी जॉब सोडणार आता, कारण_______________ रावांचे बिझनेस आहेत सतराशे साठ.


Funny Marathi Ukhane For Female

पाहुण्यांसाठी कितीही करा, ते ठेवतात नावे,
______ रावांचे नाव घेते सर्वांनी ऐकले असेल तर, आप आपल्या घरी जावे.


Funny Marathi Ukhane For Female

कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,
________ राव आहेत, माझ्यासाठी पागल.


आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


Funny Marathi Ukhane For Female

आंब्यामध्ये लोकप्रिय आहे, हापूस आंबा,
______ च नाव घेते, सगळ्यांनी थांबा.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Funny Marathi Ukhane For Female

 गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या,
_____ आहे माझा, हार्दिक पंड्या.


Funny Marathi Ukhane For Female

पिऊन आल्यावर, अंगात येतो खूप जोश,
मला बघताच, _______ रावांचे उडतात होश.


टोपली ठेवले होते आंबे ते गेले सडून,
—- रावांच नाव घेते नाकातला शेंबुड  फुरकन वडून.


गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काला काला goggle,
…. माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल.


सप्तपदीच्या वाटेवर

….राव मी तुम्हाला साथ देईन,

पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना

मात्र माझ्यासाठी दोन ड्रेस आन चार साड्या पण घेईन.


निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान
अन ….चे नाव घेते खाऊन तंबाखू पान.


सकाळी सकाळी नळाच भरते मी पाणी,
अन आरशात पहा …बाई दिसतेस डुकरावाणी.


रेशमाच्या शर्ट ला, सोन्याच बटन,

___रावांना आवडत, बकऱ्याच मटण. 


ताज्या ताज्या संत्र्याचा, गोड गोड ज्यूस,

___राव आहेत, एक नंबर कंजूस.


एक होती चिऊ, एक होता काऊ,

 … रावांचे नाव घेते, डोकं नका खाऊ.


सोन्याचा रांजण, चांदीचं झाकण

… रावांच्या बहिणी माझ्या चपलाला राखण.


वाकडी तिकडी बाभुळ उगवली टेकावर,

 …  रावांचं नाव घेते …  बाईच्या नाकावर.


देवळीत देवळी, देवळीत होती पिवशी,

… रावांचे नाव घेते गटारी अमावस्येच्या दिवशी.


वरून गोरे, आतून काळे,

माझे मिस्टर दिसतात भोळे, पण अंगात लई चाळे.


हंड्यावर हंडे सात हांडे, …. आहेत हेमबाडतोंडे.


पुणे ते मुंबई वेचत गेले खडे, आमचे

 … राव पोंग्यासाठी रडे.


चिरेबंदी वाडा, वाड्यासमोर अंगण,

अंगणात होती तुळस,

आणि आमचे … राव करतात मूर्खपणाचा कळस.


कांदयात कांदा कुजका कांदा,

आमच्या यांना बोचक्यात बांधा.


आधुनिक स्वयंपाक घरात शोभतो डायनिंग टेबल

,…….. रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल


जाई जुईच्या वेली खाली हरिण घेते विसावा,

…….. रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा


गळ्यामध्ये मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं,

….. रावांचं नाव माझ्या हदयात कोरलं


ब्रह्मा,विष्णू,महेश अनुसयेचे पुत्र,

……… रावांच्या नावाचे घातले मंगळसूत्र

 

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*