Birthday Invitation Card Messages In Marathi | वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून

Birthday Invitation Card Messages In Marathi

Birthday Invitation Card Messages In Marathi | वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून | Birthday invitation card in marathi

Birthday Invitation Card Messages In Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Birthday Invitation Card Messages In Marathi : वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला आपल्या पती-पत्नीचा, आई-वडिलांचा किंवा मुलांचा वाढदिवस सगळ्यांसोबत साजरा करायचा असतो.

विशेषतः लग्नाचा पहिला किंवा पंचविसावा वाढदिवस, मुलांचा पहिला किंवा पाचवा वाढदिवस, किंवा आई वडिलांचा सत्तरीवा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

अशा शुभ प्रसंगी, तुमची इच्छा आहे की तुमचे नातेवाईक, प्रिय बहीण, मित्र आणि प्रियजन तुमच्या जवळ असावेत आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. मग या सर्व मंडळांना आमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू होते. तुमच्या घरीही असा वाढदिवस साजरा होत असेल तर वाढदिवसाचे आमंत्रण संदेश मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा. वाढदिवसाची निमंत्रण पत्रिका आणि  वाढदिवसाचे आमंत्रण मजकूर प्रियजनांना आमंत्रित करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

 

Birthday Invitation Card Messages In Marathi 1

जल्लोष आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
मिळून साजरा करण्यासाठी निमंत्रण आहे तुम्हा साऱ्यांना.
दिनांक –
वेळ –
स्थळ –


Birthday Invitation Card Messages In Marathi 2

वाढदिवस येतो आणि मित्र आणि स्नेहींचे प्रेम देत जातो…

यंदाच्या वाढदिवशी मला असंच तुमचं प्रेम हवं आहे

तेव्हा माझ्या जीवलग मित्रांना कार्यक्रमाचे खास निमंत्रण आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –


आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


Birthday Invitation Card Messages In Marathi 1

वादळाला त्याचा परिचय देण्याची गरज नसते,

कारण त्याची चर्चा त्याच्या येण्यानेच होते.

असं वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या

माझ्या भावाच्या वाढदिवसाचे खास आमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –


Birthday Invitation Card Messages In Marathi 1

माझी परी, माझी सोनुली…

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बघता बघता दोन वर्षांची झाली.
वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे एक बेत…

ज्याचे आमंत्रण आहे तुम्हा सर्वांना थेट.
दिनांक –
वेळ-
स्थळ –


Birthday Invitation Card Messages In Marathi 1

तुमचे येणे तिच्यासाठी खूप आहे महत्त्वाचे
कारण तुमच्या शिवाय नाही

तिचे आणखी कोणी जीवाभावाचे
आईच्या वाढदिवसाचे आमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ-


Birthday Invitation Card Messages In Marathi 1

दिवस हा सौख्याचा आयुष्यभर साजरा करायचा आहे.

माझ्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचा आनंद

तुमच्यासोबत शेअर करायचा आहे.

चि…. च्या सोळाव्या वाढदिवसाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ-


तुमचे येणे तिच्यासाठी खूप आहे महत्त्वाचे
कारण तुमच्या शिवाय नाही तिचे आणखी कोणी जीवाभावाचे
आईच्या वाढदिवसाचे आमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ-


Birthday Invitation Card Messages In Marathi 1

मित्रांच्या येण्याने अंगात संचारतो उत्साह
पाहताच तुम्हाला विसरतो मी दुःखाचा दाह
या मित्रांच्या हाकेला ओ द्यायला विसरू नका
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी थोडासा वेळ बाजूला ठेवा
दिनांक –
वेळ-
स्थळ-


Birthday Invitation Card Messages In Marathi 1

वाढदिवस साजरा करणं म्हणजे फक्त एक बहाणा असतो…

खरं तर त्या निमित्ताने मला

तुम्हाला भेटण्याचा सण साजरा करायचा असतो…

माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –


क्षण हा सुखाचा येतो प्रत्येक वर्षी… पण मला मात्र तेव्हा साथ हवी असते फक्त तुम्हा सर्वांची

माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व जीवलग मित्रांना आग्रहाचे आमंत्रण.

दिनांक-
वेळ-
स्थळ-


सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देण्यासाठी हवेत माणसं सारी सोनेरी… आईच्या पंचाहत्तर वाढदिवाशी सोबत असावी सारी नातीगोती…हा क्षण साजरा करण्यासाठी आम्हा कुटुंबाकडून आपणांस आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –


शुभ काळ आणि शुभ समयी असावे सारे सगे सोबती
………… चा वाढदिवस साजरा करू या मिळून सारी नाती
सर्वांना ………… या पाचव्या वाढदिवसाचे मनःपूर्वक निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
असा आर्शीवाद तुमच्याकडून हवा आहे
…………… च्या पाचव्या वाढदिवसाला तुमच्या आर्शीवादाची बरसात हवी आहे
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –


क्षण हा सुखाचा येतो प्रत्येक वर्षी… पण मला मात्र तेव्हा साथ हवी असते फक्त तुम्हा सर्वांची माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व जीवलग मित्रांना आग्रहाचे आमंत्रण.
दिनांक-
वेळ-
स्थळ-


वडाचं झाड मोठं होताना पारंब्यांना वाढवत जातं… म्हणूनच बळकट झाल्यावर त्या पारंब्याच वडाचा आधार होतात. आमच्या कुटुंबातील आधारवड आमच्या बाबांनी जोडलेल्या सर्व पारंब्यांना बाबांच्या साठीनिमित्त आग्रहाचे निमंत्रण… आज त्यांना तुमच्या शुभेच्छा आणि आधाराची सर्वात जास्त गरज  आहे. तेव्हा सर्वांना हा आनंद साजरा करण्यासाठी यायचं हं.
दिनांक –
वेळ –
स्थळ –


वाढदिवस साजरा करणं म्हणजे फक्त एक बहाणा असतो… खरं तर त्या निमित्ताने मला तुम्हाला भेटण्याचा सण साजरा करायचा असतो…माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ –


दिवस हा सौख्याचा आयुष्यभर साजरा करायचा आहे. माझ्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. चि…. च्या सोळाव्या वाढदिवसाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ-


जिच्या पोटी जन्म घेतो तीच वाढवते सांभाळते,
पिलांसाठी सुगरण आपला जीव झाडाला टांगते,
माझ्या माऊलीने घेतले कष्ट  आणि सोसले हाल
पण राजासारखं वाढवून मला केलं मालामाल
आता माझी आहे पाळी काहीतरी करण्याची तिच्यासाठी
थाटामाटात करण्याची इच्छा आहे तिची  साठी
तेव्हा आपण सर्वांनी यावे हे निमंत्रण आग्रहाचे
आलात तर वाटेल तिला आहे जगात कुणीतरी तिचे हक्काचे
दिनांक –
वेळ –
स्थळ –


पाचवा वाढदिवस
पाच वर्षांपूर्वी आमच्या… ने घरात येऊन घराला चैतन्यमय बनवलं
आम्ही सुखाने हुरळून आनंदाने बहरून निघालो
बघता बघता आमची चिमुकली कधी पाच वर्षांची झाली हे कळलं सुद्धा नाही
आता पुढील वाटचालीसाठी तिला तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांची गरज आहे.
तेव्हा सर्वांनी…च्या पाचव्या वाढदिवसाला यायचं हं.
दिनांक –
वेळ –
स्थळ –


सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देण्यासाठी हवेत माणसं सारी सोनेरी… आईच्या पंचाहत्तर वाढदिवाशी सोबत असावी सारी नातीगोती…हा क्षण साजरा करण्यासाठी आम्हा कुटुंबाकडून आपणांस आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –


एक,दोन, तीन, चार, पाच वर्षे कधी भुर्रकन उडून गेली कळलंच नाही… पाहता पाहता आमची चिऊताई पाच वर्षांची झाली.
श्री… कृपेने तिचा पाचवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात योजिला आहे. तेव्हा आपण सहकुटुंब येऊन तिला शुर्भाशीवाद द्यावे हीच विनंती
दिनांक –
वेळ –
स्थळ –

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*