
Anniversary Wishes For Brother In Marathi | लग्नवाढदिवस शुभेच्छा भावासाठी | Dada Vahini Anniversary Wishes Marathi | भावाला-वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Anniversary Wishes For Brother In Marathi , दादा आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी, दादा वहिनी भाऊ आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, भाऊ वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी, दादा वहिनी भाऊ आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, happy anniversary dada and vahini Marathi, दादा वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दादा आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी ,दादा वहिनी भाऊ आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, भाऊ वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी, दादा वहिनी भाऊ आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, happy anniversary dada and vahini Marathi, दादा वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते खूप खास असते. भावजय घरात नवीन सदस्य म्हणून सामील होतात तेव्हा ते खूप प्रिय होते. अशा परिस्थितीत जेव्हा बहीण आणि भावाचा लग्नाचा वाढदिवस येतो तेव्हा हा प्रसंग अधिकच खास बनतो. अशा परिस्थितीत, आपल्या बहिणीला आणि भावाच्या लग्नाच्या वाढदिवसाला खास वाटण्यासाठी, आपण त्यांना काही सुंदर संदेश देऊ शकता आणि एक सुंदर भेट देऊ शकता. तर या लेखात आम्ही बहीण आणि भावाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उत्तमोत्तम कोट्स, कविता आणि संदेश घेऊन आलो आहोत. त्यामुळे इथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेसेज निवडून तुमच्या बहिणीला आणि भावाला पाठवू शकता आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खास बनवू शकता.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini
दादा आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यासारखा
दुसरा आनंद आमच्यासाठी कोणताच नाही,
दादा तुझ्या संसाराला भरभराट यावी आणि तुमची जोडी
नेहमी सुखी रहावी हेच परमेश्वराकडे मागणे,
Happy Marriage Anniversary
दादा वहिनी तुम्ही दोघे जण माझ्यासाठी श्रीराम व माता
सीतेप्रमाणे आहात, तुम्हा दोघांची माया माझ्यावर अशीच
आयुष्यभर कायम राहू द्या.
Happy Marriage Anniversary
आणखी माहिती वाचा : Birthday wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
दादा आणि वहिनी तुमचे उपकार मानावे तेवढे
कमीच आहेत, आई बाबांसारखे तुम्ही दोघे जण माझ्या
पाठीशी उभा राहिलात, मला माझ्या पायावर उभे केलेत
त्याबद्दल तुमचे आभार. Happy Anniversary
उगवत्या सूर्याचा आशीर्वाद मिळवा, दारी उमलत्या
फुलांचा सडा पडावा, नात्यात प्रेमाचा व आपुलकीचा
गोडवा राहावा, माझ्या दादा वहिनीचा संसार सोन्याचा व्हावा.
Happy Anniversary Dada Vahini.
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
तुझे प्रेम खरे आहे हे तुम्हा दोघांनी सिद्ध केले
तुमचे आयुष्य कितीही संघर्षातून गेले तरीही
पण तुम्ही दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाऊ आणि वहिनी !
दादा तुझ्या रूपात मला बाबा दिसतात आणि वहिनी
तुझ्या रूपात मला माझी आई दिसते,
किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर
तुमच्यासारखे दादा वहिनी मिळायला खूप भाग्य लागते.
Happy Anniversary Dada Vahini
दादा आणि वाहिनी तुम्ही दोघांनी हाती घेतलेल्या
प्रत्येक कार्यात देव तुमची साथ देवो,
तुम्हाला दोन्ही घरचे प्रेम भरभरून मिळो,
सुख, समृद्धी, यश आणि वैभव तुमच्या दारी नांदो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Dada Vahini Anniversary Wishes Marathi
दादा वडीलांप्रमाने तर
वहिनी आईप्रमाणे माझी काळजी करतात.
कधी रागावता तर कधी प्रेम करतात
पण मला माझे दादा आणि वहिनी खूप आवडतात.
वहिनी आणि दादा आपण दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
दादा तू आणि वहिनी माझे Best Friend आहात,
तुम्हा दोघांसोबत मी माझ्या आयुष्यातील
सुख दुखाचे क्षण व्यतीत केले आहेत,
तुम्हा दोघांची माया माझ्या सोबत नेहमी राहिली आहे.
Happy Marriage Anniversary
दादा आणि वहिनी ,
तुमचं नात हे असंच कायम फुलत राहूदे आणि
तुमच्यातील हे प्रेम असच कायम बहरत राहूदे ,
तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये ,
आणि तुमचा सवसार असाच कायम निखळत राहूदे ,
अशीच साथ असुद्या एकमेकांना कायम सुख दुःखात ,
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा आणि वहिनी तुम्हा दोघांची जोडी
परमेश्वराने एकमेकांसाठी बनवलेली Perfect जोडी आहे.
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
फुलांसारखे सुंदर दिसता प्रेमाच्या बागेत
दोघं छान दिसता एकमेकांच्या कवेत
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी
तुम्ही एकमेकांच्या आयुष्याला सुंदर केलंत
लग्नवाढदिवस धुमधडाक्यात करा
कारण नात्याचं रूपांतर तुम्ही प्रेमात केलंत
हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी
जीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांना आनंद द्या
जिथे दुःख जाणवणार नाही असा सहवास द्या
लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी
तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
आजच झाला होता हा सोहळा
लगीनघाई करून दादाने आणलं
वहिनीला घरी आणि उडाली आनंदाची कारंजी
लग्न वाढदिवस खूप खूप शुभेच्छा दादा वहिनी
जीवनाच्या प्रत्येक वळणावर असेच सोबत राहा
एकमेंकाना आनंद द्या आणि सुखी राहा
लग्नवाढदिवसाचा सोहळा होवो वारंवार
हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी
लग्नवाढदिवसाबद्दल तुम्हाला शुभेच्छा
कारण तुमच्यासारखे लोकं असतात कमी
जे असतात सदैव सुखी Happy Anniversary
देवाने जोडी बनवली आहे ही खास
असं वाढत राहून प्रेमाचं हे झाड
माझ्याकडून तुम्हा दोघांना
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दिवा आणि वातीसारखं तुमचं नातं
नातं हे असंच वृद्धींगत होत रहावं
माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे
लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन दादा वहिनी
Leave a Reply