
Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes In Marathi | Marriage Anniversary Wishes In Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Anniversary Wishes In Marathi : असे म्हणतात की जोडपी वरूनच बनून येतात आणि ते फक्त पृथ्वीवर भेटतात. देवाने निर्माण केलेले जोडपे जेव्हा भेटतात तेव्हा हे पवित्र नाते पती-पत्नी म्हणून ओळखले जाते. हे पवित्र नातं प्रेमाने जपावं लागतं आणि नात्यात गोडवा टिकावा यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. लग्नानंतरचा सर्वात खास दिवस लग्नाचा वाढदिवस म्हणून ओळखला जातो. लग्न हे दोन व्यक्तींमधील एक बंधन आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनातील प्रत्येक जोडप्यासाठी वाढदिवसाचा दिवस खूप खास असतो.
तर या लेखात आम्ही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उत्तमोत्तम कोट्स, कविता आणि संदेश घेऊन आलो आहोत. त्यामुळे इथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेसेज निवडून तुमच्या जवळच्या व्यक्तीला पाठवू शकता आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खास बनवू शकता.
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Anniversary Wishes For Wife In Marathi | Wedding Anniversary Wishes For Wife In Marathi
लग्नानंतरचा सर्वात खास दिवस लग्नाचा वाढदिवस म्हणून ओळखला जातो. प्रत्येक पतीला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीसाठी काहीतरी खास करण्याची इच्छा असते. जर तुम्ही चांगले संदेश किंवा शायरी शोधत असाल तर तुम्ही ते येथून डाउनलोड करू शकता.
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊ नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे
Happy marriage anniversary bayko
आणखी माहिती वाचा : Birthday wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
माझा प्रत्येक श्वास आणि
प्रत्येक आनंद तुझा आहे
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा
श्वास दडलेला आहे
क्षणभरही नाही राहू शकत
तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
तू दडलेली आहे
Happy wedding anniversary
my dear wife
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गुलाबाचे फुल तू आहेस
त्यातील मनमोहक सुगंध मी आहेशरीर माझे आहे
त्यातील श्वास तू आहेस
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाराज राहू नकोस कधी माझ्यावर
तू नाराज असलीस कि लक्ष लागत नाही कशावर
लव यु बायको
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या आगमनाने जीवन सुशोभित झाले आहे
काळजात माझ्या तुझी सुंदर प्रतिकृती आहे
स्वप्नातही जाऊ नकोस माझ्यापासून लांब
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे
बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
पत्नी म्हणजे एक मैत्रीण असते प्रेयसी असते
संसाररुपी गाड्याचे दुसरे चाक असते
उंबरठ्यावरचे माप ओलांडून अर्धांगिनी बनून आयुष्यात आली
तिच्या अस्तित्वाने सर्व सुख द्वीगुणीत झाले
कठीण काळात नेहमी पाठीशी उभी राहिली
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा श्वास आणि माझा आनंद फक्त तुझा आहे
माझ्या हृदयात तुझे रूप दडलेले आहे
क्षणभर जगणे तुझ्याशिवाय मला कठीण आहे
माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात तुझे नाव आहे
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marriage Anniversary Wishes for Husband in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा
लग्न हे दोन व्यक्तींमधील एक बंधन आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनातील प्रत्येक जोडप्यासाठी वाढदिवसाचा दिवस खूप खास असतो. जर तुम्हाला तुमच्या पतीला या खास दिवसासाठी खास आणि रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा द्यायच्या असतील, तर तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खास दिवशी तुम्हाला तुमच्या पतीला खास वाटू इच्छित असल्यास, येथे संदेश पहा-
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी Anniversary नवरोबा .
“आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त,
तुम्ही करत असलेल्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींबद्दल,
मला माझे प्रेम आणि कौतुक व्यक्त करायचे आहे.
तुम्ही माझे प्रेम आणि माझे सर्व काही आहात”
हॅप्पी Anniversary नवरोबा .
आणखी माहिती वाचा : Birthday wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
“लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Love !
आपण एकत्र आणखी एक वर्ष साजरे करत असताना,
मी तुम्हाला हे जाणून घेऊ इच्छिते की,
तूम्ही माझ्यासाठी घडलेली सर्वात चांगली गोष्ट आहात,
जिथे ही प्रेमकथा उलगडत राहते.”
Happy Anniversary my Dear
जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.
हॅप्पी Anniversary नवरोबा .
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
हॅप्पी Anniversary नवरोबा .
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
“या विशेष दिवशी,
तुम्ही माझ्या आयुष्यात आणलेल्या,
सर्व आनंदाबद्दल, मला माझे मनापासून प्रेम
आणि कौतुक व्यक्त करायचे आहे.
लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!
प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या व्यक्ती.”
Happy Anniversary to my Husband
“माझ्या जिवलग मित्राला,
माझ्या गुन्ह्यातील भागीदार आणि माझ्या आयुष्यातील प्रेमाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रत्येक दिवस रोमहर्षक बनवल्याबद्दल
आणि आपला प्रवास प्रेमाने भरून टाकल्याबद्दल धन्यवाद.
अनेक वर्षे आनंदाची जावो!”
My Dear Husband
I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
हॅपी अॅनिव्हर्सरी
जीवनाच्या ह्या प्रवासात
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
“ज्याने माझे हृदय चोरले त्याला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
माझे सर्वात चांगले मित्र,
विश्वासू आणि माझ्या आयुष्यातील प्रेम !
हे आणखी एक आनंद आणि प्रेमाचे वर्ष जावो हि प्रार्थना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी | Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi | Bahinila Lagnachya Shubhechha
आपल्या बहिणीला आणि भावाच्या लग्नाच्या वाढदिवसाला खास वाटण्यासाठी, आपण त्यांना काही सुंदर संदेश देऊ शकता आणि एक सुंदर भेट देऊ शकता. तर या लेखात आम्ही बहीण आणि भावाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उत्तमोत्तम कोट्स, कविता आणि संदेश घेऊन आलो आहोत. त्यामुळे इथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेसेज निवडून तुमच्या बहिणीला आणि भावाला पाठवू शकता आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खास बनवू शकता.
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
ताई आणि दाजी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या शुभदिनी जुळून आल्या या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या प्रेमळ भेटीगाठी
सहवासातील गोड कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची हि सावली
आयुष्यभर राहतील आपल्या सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा
लाडक्या ताई आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आकाशाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात
आयुष्यभर हातात असाच राहावा
ओठांवरच हसू आणि एकमेकांची सोबत
यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
ताई आणि दाजी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणखी माहिती वाचा : Birthday wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा
प्रत्येक पावसात प्रेम असंच खुलत राहो
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
ताई आणि दाजी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन
कोणाची न लागो त्याला नजर
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी
Anniversary Wishes For Brother In Marathi | लग्नवाढदिवस शुभेच्छा भावासाठी | Dada Vahini Anniversary Wishes Marathi | भावाला-वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहीण आणि भावाचा लग्नाचा वाढदिवस येतो तेव्हा हा प्रसंग अधिकच खास बनतो. अशा परिस्थितीत, आपल्या बहिणीला आणि भावाच्या लग्नाच्या वाढदिवसाला खास वाटण्यासाठी, आपण त्यांना काही सुंदर संदेश देऊ शकता आणि एक सुंदर भेट देऊ शकता. तर या लेखात आम्ही बहीण आणि भावाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उत्तमोत्तम कोट्स, कविता आणि संदेश घेऊन आलो आहोत. त्यामुळे इथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेसेज निवडून तुमच्या बहिणीला आणि भावाला पाठवू शकता आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खास बनवू शकता.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini
दादा आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यासारखा
दुसरा आनंद आमच्यासाठी कोणताच नाही,
दादा तुझ्या संसाराला भरभराट यावी आणि तुमची जोडी
नेहमी सुखी रहावी हेच परमेश्वराकडे मागणे,
Happy Marriage Anniversary
दादा वहिनी तुम्ही दोघे जण माझ्यासाठी श्रीराम व माता
सीतेप्रमाणे आहात, तुम्हा दोघांची माया माझ्यावर अशीच
आयुष्यभर कायम राहू द्या.
Happy Marriage Anniversary
आणखी माहिती वाचा : Birthday wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
दादा आणि वहिनी तुमचे उपकार मानावे तेवढे
कमीच आहेत, आई बाबांसारखे तुम्ही दोघे जण माझ्या
पाठीशी उभा राहिलात, मला माझ्या पायावर उभे केलेत
त्याबद्दल तुमचे आभार. Happy Anniversary
उगवत्या सूर्याचा आशीर्वाद मिळवा, दारी उमलत्या
फुलांचा सडा पडावा, नात्यात प्रेमाचा व आपुलकीचा
गोडवा राहावा, माझ्या दादा वहिनीचा संसार सोन्याचा व्हावा.
Happy Anniversary Dada Vahini.
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
तुझे प्रेम खरे आहे हे तुम्हा दोघांनी सिद्ध केले
तुमचे आयुष्य कितीही संघर्षातून गेले तरीही
पण तुम्ही दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाऊ आणि वहिनी !
दादा तुझ्या रूपात मला बाबा दिसतात आणि वहिनी
तुझ्या रूपात मला माझी आई दिसते,
किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर
तुमच्यासारखे दादा वहिनी मिळायला खूप भाग्य लागते.
Happy Anniversary Dada Vahini
दादा आणि वाहिनी तुम्ही दोघांनी हाती घेतलेल्या
प्रत्येक कार्यात देव तुमची साथ देवो,
तुम्हाला दोन्ही घरचे प्रेम भरभरून मिळो,
सुख, समृद्धी, यश आणि वैभव तुमच्या दारी नांदो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Dada Vahini Anniversary Wishes Marathi
दादा वडीलांप्रमाने तर
वहिनी आईप्रमाणे माझी काळजी करतात.
कधी रागावता तर कधी प्रेम करतात
पण मला माझे दादा आणि वहिनी खूप आवडतात.
वहिनी आणि दादा आपण दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Leave a Reply