लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी | Anniversary Wishes For Sister In Marathi

Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई आणि दाजी | Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi | Bahinila Lagnachya Shubhechha

Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Anniversary Wishes For Sister In Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिणीला, बहिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि भाऊजी ! , Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi, Marriage Anniversary Wishes In Marathi For Sister And Jiju, Bahinila Lagnachya Shubhechha, Sister Anniversary Wishes In Marathi, Happy Anniversary  Sister And Jiju Marathi, Happy Anniversary Tai And Jiju Marathi.

बहीण आणि भावाचे नाते खूप खास असते. अशा परिस्थितीत जेव्हा बहीण आणि भावाचा लग्नाचा वाढदिवस येतो तेव्हा हा प्रसंग अधिकच खास बनतो. अशा परिस्थितीत, आपल्या बहिणीला आणि भावाच्या लग्नाच्या वाढदिवसाला खास वाटण्यासाठी, आपण त्यांना काही सुंदर संदेश देऊ शकता आणि एक सुंदर भेट देऊ शकता. तर  या लेखात आम्ही बहीण आणि भावाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उत्तमोत्तम कोट्स, कविता आणि संदेश घेऊन आलो आहोत. त्यामुळे इथून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेसेज निवडून तुमच्या बहिणीला आणि भावाला पाठवू शकता आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस खास बनवू शकता.

Anniversary Wishes For Sister in Marathi

 सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम
ताई आणि दाजी तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Anniversary Wishes For Sister in Marathi

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या शुभदिनी जुळून आल्या या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या प्रेमळ भेटीगाठी
सहवासातील गोड कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची हि सावली
आयुष्यभर राहतील आपल्या सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी
ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary Wishes For Sister in Marathi

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू

आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Anniversary Wishes For Sister in Marathi

 घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू

Anniversary Wishes For Sister in Marathi

 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा
लाडक्या ताई आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary Wishes For Sister in Marathi

आकाशाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू

Anniversary Wishes For Sister in Marathi

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात
आयुष्यभर हातात असाच राहावा
ओठांवरच हसू आणि एकमेकांची सोबत
यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
ताई आणि दाजी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणखी माहिती वाचा : Birthday wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Anniversary Wishes For Sister in Marathi

 प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा
प्रत्येक पावसात प्रेम असंच खुलत राहो
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो
हैप्पी मॅरेज अनिव्हर्सरी सिस्टर अँड जीजू

Anniversary Wishes For Sister in Marathi

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
ताई आणि दाजी आपल्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Anniversary Wishes For Sister in Marathi

सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन
कोणाची न लागो त्याला नजर
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी

आणखी माहिती वाचा : Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
ताई दाजी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दीदी आणि दाजी

ना कधी हास्य गायब होवो दोघांच्या चेहऱ्यावरून
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
कधीही रागावू नका एकमेंकावर
लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या नात्याचा सुंदर बंध आयुष्यभरासाठी टिकावा
देव तुमच्या सुखी संसाराच्या सर्व इच्छा आकांक्षा
पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्फूर्ती देवो
लाडक्या बहिणीला आणि दाजींना
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.

देव करो असाच येत राहो,
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,
रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो
या दिवसाचा आनंद कायम आणि
शेवटच्या श्वासापर्यंत राहील.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस…
लग्न वाढदिवसाच्या दोघांना हार्दिक शुभेच्छा !

आपणास जगातील सर्व आनंद आणि प्रेम,
लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन !

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*