बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary Wishes For Wife In Marathi

Anniversary Wishes For Wife In Marathi

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Anniversary Wishes For Wife In Marathi | Wedding Anniversary Wishes For Wife In Marathi

Anniversary Wishes For Wife In Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Anniversary Wishes For Wife In Marathi | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife
Anniversary Message For Wife In Marathi |Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi | Wedding Anniversary Wishes For Wife In Marathi

असे म्हणतात की जोडपी वरूनच बनून येतात आणि ते फक्त पृथ्वीवर भेटतात. देवाने निर्माण केलेले जोडपे जेव्हा भेटतात तेव्हा हे पवित्र नाते पती-पत्नी म्हणून ओळखले जाते. हे पवित्र नातं प्रेमाने जपावं लागतं आणि नात्यात गोडवा टिकावा यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. लग्नानंतरचा सर्वात खास दिवस लग्नाचा वाढदिवस म्हणून ओळखला जातो. प्रत्येक पतीला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या पत्नीसाठी काहीतरी खास करण्याची इच्छा असते.  जर तुम्ही चांगले संदेश किंवा शायरी शोधत असाल तर तुम्ही ते येथून डाउनलोड करू शकता.

Anniversary Wishes For Wife In Marathi 1

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे

हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे

चुकूनही जाऊ नकोस माझ्यापासून लांब

प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे

Happy marriage anniversary bayko


आणखी माहिती वाचा : Birthday wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


Anniversary Wishes For Wife In Marathi 2

माझा प्रत्येक श्वास आणि 

प्रत्येक आनंद तुझा आहे

माझ्या प्रत्येक श्वासात तुझा 

श्वास दडलेला आहे

क्षणभरही नाही राहू शकत 

तुझ्याविना कारण,

हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात 

तू दडलेली आहे

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Happy wedding anniversary

my dear wife


Anniversary Wishes For Wife In Marathi 5

  जीवनाच्या ह्या प्रवासात
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes For Wife In Marathi 6

 गुलाबाचे फुल तू आहेस

त्यातील मनमोहक सुगंध मी आहेशरीर माझे आहे

त्यातील श्वास तू आहेस

बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


 एखाद्या फुलाला सुंदरता त्याच्या सुगंधामुळे येते
तसेच माझ्या जीवनाला सुंदरता तुझ्यामुळे येते
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश


  परमेश्वराचे खूप आभार
जाने तुला बायको म्हणून माझ्या आयुष्यात आणले
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको


Anniversary Wishes For Wife In Marathi 10

नाराज राहू नकोस कधी माझ्यावर
तू नाराज असलीस कि लक्ष लागत नाही कशावर
लव यु बायको
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes For Wife In Marathi 8

 तुझ्या आगमनाने जीवन सुशोभित झाले आहे
काळजात माझ्या तुझी सुंदर प्रतिकृती आहे
स्वप्नातही जाऊ नकोस माझ्यापासून लांब
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे
बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


 संसार करण्यासाठी साथ तुझी हवी आहे मला
शेवटच्या श्वासापर्यंत हात तुझा हवा आहे मला
आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर मात करणारा विश्वास तुझा हवा आहे मला
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes For Wife In Marathi 7 

पत्नी म्हणजे एक मैत्रीण असते प्रेयसी असते
संसाररुपी गाड्याचे दुसरे चाक असते
उंबरठ्यावरचे माप ओलांडून अर्धांगिनी बनून आयुष्यात आली
तिच्या अस्तित्वाने सर्व सुख द्वीगुणीत झाले
कठीण काळात नेहमी पाठीशी उभी राहिली
बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Anniversary Wishes For Wife In Marathi 9

माझा श्वास आणि माझा आनंद फक्त तुझा आहे
माझ्या हृदयात तुझे रूप दडलेले आहे
क्षणभर जगणे तुझ्याशिवाय मला कठीण आहे
माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात तुझे नाव आहे
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


गोड आठवणी आहेत तेथे

 हळुवार भावना आहेत,

हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे,

आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच, तु आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!

Happy Marriage Anniversary.


आपल्या लग्न वाढदिवशी

मी देवाला प्रार्थना करतो की,

आपल्या दोघांना जगातील सर्व 

सुख, हसू, प्रेम आनंद आणि 

एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी मिळो.

 लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!

Happy Marriage Anniversary.


समुद्रा पेक्षाही अथांग आहे तुझं प्रेम,

एकमेकांची ओळख आहे तुझा विश्वास,

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको..!

Happy Marriage Anniversary.


 गोड आठवणी आहेत तेथे

 हळुवार भावना आहेत,

हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे,

आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच तु आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!

Happy Marriage Anniversary.


उन्हासावली सारखी

पाऊस वाऱ्यासारखी

पेन आणि शाईसारखी

आमची प्रीत.

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!

Happy Wedding Anniversary.


जीवन जगण्याचा ध्यास तु

माझ्या शरीरातील श्वास तू

माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको.!

Happy Marriage Anniversary.


मी खळवळनारा समुद्र तर त्याला

शांत करणारा किनारा आहेत तू,

मी एखादं फुल तर त्यामध्ये

असणारा सुगंध आहेस तू.

आपल्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये!

Happy Wedding Anniversary.


तू माझ्या हृदयाची धडधड आहेस 
ज्याशिवाय मी जगू शकत नाही,

तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,

तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,

तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस.

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!

Happy Wedding Anniversary Dear Wife.


अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते

 आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते

 आणि माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस !

तू माझी लाईफ आहेस.

माझ्या हृदयाच्या राणीला 

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Wedding Anniversary.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*