
पहिला वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठी | 1st Birthday Invitation Message In Marathi | 1st Birthday Invitation Card In Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
1st Birthday Invitation Message In Marathi : त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा पहिला वाढदिवस प्रत्येक पालकांसाठी नेहमीच खास असतो. सध्या प्रत्येक महिन्याचा वाढदिवस साजरा करण्याचा नियम आहे. पण पहिला वाढदिवस नेहमी मित्र आणि नातेवाईकांसोबत साजरा केला जातो. वाढदिवसाच्या शुभेच्छा पहिल्या वाढदिवसाला अर्थपूर्ण बनवतात. यासाठी तुमच्या मुलांची पहिली वाढदिवसाची निमंत्रण पत्रिका तुमच्या नातेवाईकांना पाठवतात. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी खूप छान निमंत्रण पत्रिका.
मला या जगात येऊन एक वर्ष पूर्ण होतंय,
माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे.
त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व
तुम्हा सर्वांचे शुभाशीर्वाद मिळावे यासाठी
तुम्ही सर्वांनी माझ्या वाढदिवसाला यायचं हां….!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
प्रथम वाढदिवस………… पहिला वाढदिवस म्हणजे धमाल मस्ती आणि आर्शीवादाची बरसात…
आमचा लाडका लेक…………… याच्या पहिला वाढदिवस असाच तुमच्या औक्षण आणि
आर्शीवादाने साजरा व्हावा असं आम्हाला वाटतंय.
तुम्हा सर्वांना ……………… च्या पहिल्या वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
वाढदिवसाचे आमंत्रण
वार …. दिनांक…. वेळ….
पहिले पाऊल पहिला गंध, लाडात तिच्या सारे गुंग
पहिले तीचे शब्द ऐकून, आम्ही दोघे झालो स्तब्ध
हळूच पडले पहिले पाऊल, लागली तिच्या वाढीची चाहूल
पहिल्या वाढदिवसाचा न्यारा आनंद, पाहताना तुम्ही देखील व्हाल दंग
स्थळ –
निमंत्रक –
आपल्या सर्वांचे प्रेम आणि थोरामोठ्यांचे आर्शीवाद घेत आमच्या
…. प्रथम वाढदिवस थाटामाटात करण्याचे योजिले आहे.
आपण सर्वांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक –
वेळ –
स्थळ-
क्षण हा भाग्याचा, लाडक्या लेकीला मोठं होताना पाहण्याचा
आमची कन्या… आता एक वर्षांची होणार तेव्हा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी
तिच्या आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, ताई-दादाचे आर्शीवाद तर हवेच…
तेव्हा आपण सर्वांनी भेटू या…. दिनांक…. वेळ…. स्थळ… आणि हा क्षण साजरा करू या.
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
चला आमच्या छोट्याशा परीचा पहिला वाढदिवस सर्व मिळून साजरा करू…
या खास कार्यक्रमाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
श्री गणेशाय नमः
प्रथम वाढदिवस समारंभ …. चा पहिला वाढदिवस …. दिनांक…. सायं… वा. साजरा करण्याचे योजिले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
निमंत्रक –
दिनांक –
वेळ –
स्थळ –
स्नेह भोजन –
सस्नेह निमंत्रण…
प्रथम वाढदिवस सोहळा
आमच्या येथे चिं…… चा पहिला वाढदिवस आहे.
या निमित्ताने एक छोटेखानी सोहळाा आयोजित केला आहे.
तरी आपण सहकुटुंब येऊन त्यास आर्शीवाद द्यावे ही विनंती.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
आमची लाडकी कन्या ….
हिचा पहिला वाढदिवस…. दिनांक…..
रोजी ….. वा. साजरा करण्याचे योजिले आहे.
तरी आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहून
शुभेच्छा आणि आर्शीवाद द्यावे ही विनंती
मुलगी म्हणजे अशी एक चिऊताई जी घरभर उडते
आणि रागावलं तर कोपऱ्यात रूसून बसते
आमच्या चिऊताईला आता एक वर्ष होत आहे
तिच्या पहिल्या वाढदिवसाचे सर्वांना मनापासून आमंत्रण
सर्वांनी चिऊच्या वाढदिवसाला यायचं हं
दिनांक –
वेळ –
स्थळ
क्षण हा भाग्याचा, लाडक्या लेकीला मोठं होताना पाहण्याचा
आमची कन्या… आता एक वर्षांची होणार
तेव्हा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी
तिच्या आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी,
ताई-दादाचे आर्शीवाद तर हवेच…
तेव्हा आपण सर्वांनी भेटू या…………… दिनांक……………
वेळ…………… स्थळ…………… आणि हा क्षण साजरा करू या.
परीच्या येण्याने घरी झाला आनंदी आनंद
एक वर्ष पूर्तीचा साजरा करायचा आहे तुमच्या संग
तेव्हा सर्वांनी वाढदिवसाला यायचं आहे पक्कं
भेटवस्तू न आणता सोबत आणायचं फक्त शुभेच्छाचं देणं
दिनांक –
वेळ –
स्थळ –
क्षण हा सुखाचा येतो प्रत्येक वर्षी… पण मला मात्र तेव्हा साथ हवी असते
फक्त तुम्हा सर्वांची माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व जीवलग मित्रांना आग्रहाचे आमंत्रण.
दिनांक-
वेळ-
स्थळ-
Leave a Reply