" स्वतःला शिस्तबद्ध ठेवणं
म्हणजे सेल्फ लव्ह...."
सेल्फ-लव्ह कोट्स
"
तू स्वतःहा वर प्रेम केलं नाहीस तर
तुझ्यावर कोणी प्रेम करणार नाही.....
"
सेल्फ-लव्ह कोट्स
"माझ्या माझ्याकडून
खूप अपेक्षा आहेत."
सेल्फ-लव्ह कोट्स
स्वतःहा वर एवढं प्रेम आहे की,मला माझ्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही.."
सेल्फ-लव्ह कोट्स
लोकं पहिले नाव ठेवतात,
नंतर हसतात आणि शेवटी स्वीकारतात,
म्हणून आपलं ध्येय सोडायचा नाही.
सेल्फ-लव्ह कोट्स
तुमच्या जाण्याने कोणाला काही फरक पडत नसतो
म्हणून लोकांचा विचार न करता स्वतःकडे लक्ष केंद्रित करा .
सेल्फ-लव्ह कोट्स
कोणी माझ्याजवळ बोलला तर ठीक आहे नाही बोललं तरी ठीक आहे, माझा श्वास तर चालू आहे ना, हा विचार मला कायम आनंदी ठेवतो.
सेल्फ-लव्ह कोट्स