Sister Quotes In Marathi | बहीण स्टेटस मराठी | Sister Shayari In Marathi

Sister Quotes In Marathi

Sister Quotes In Marathi | बहीण स्टेटस मराठी | Sister Shayari In Marathi | बहीणी साठी खास कोट्स | Bahin Marathi Quotes

Sister Quotes In Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sister Quotes In Marathi : बहीण ही एक अशी व्यक्ति आहे जिच्या सोबत आपण आपल्या आयुष्यातले सर्व सुख दुखाचे क्षण शेअर करतो. आपण आपल्या मनातील सर्व सीक्रेट तिच्याशी बोलू शकतो. बहीण छोटी असू द्या अथवा मोठी असुदया ती आपल्या आयुष्यात आंनद घेऊन येते. आई प्रमाणेच तुमच्यापाठी कायम प्रेमाची पखरण करणारी व्यक्ती म्हणजे बहीण. लहान असो वा मोठी तुमची बहीण तुमच्या कायम ह्रदयाच्या जवळ असते.

तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Sister Quotes In Marathi चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Sister Quotes In Marathi चा संग्रह नक्की आवडेल.

Sister Quotes In Marathi

मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल
भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई
जागा जननीची भरून काढाया
देवाने निर्मिली आईनंतर ताई


Sister Quotes In Marathi

आपल्या बहिणीसारखी

दुसरी मैत्रीण कोणच नसते
नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.


Sister Quotes In Marathi

मनात ठेवण्याऐवजी
मन मोकळे करण्याची
एक हक्काची जागा म्हणजे बहीण


आणखी माहिती वाचा : Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी


Sister Quotes In Marathi

आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया
वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया
न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव
आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव


Sister Quotes In Marathi

जळणाऱ्या वातीला

प्रकाशाची साथ असते
नेहमी माझ्या मनाला

ताईला भेटण्याची आस असते


Sister Quotes In Marathi

हाती बांधावया राखी,

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अहो बहीण हवी एक
बहिणीच्या नात्यासाठी प्रत्येक

घरात वाचायला हवी लेक


बहीणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं,

निखळ असं नातं आयुष्यभर जपण्याचं,

इथे असतो फक्त जिव्हाळा अन असतो अतूट विश्वास,

बंधन नसतं कुठलं त्यात निर्मळ हास्याचं असतं खास,

सोन्याहून सुंदर असं जगात आहे अनमोल,

नातं असं हे आपुलकीचं भाऊ बहिणीच्या प्रेमाचं


आणखी माहिती वाचा :Brother Quotes In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स | Brother Status In Marathi


Sister Quotes In Marathi

सासरी जाताना मिठी मारून रडणारी,

नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी,

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी,

जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी


Sister Quotes In Marathi

ताई हे नुसतं नाव नाही

त्याच्या आयुष्याच गाव आहे,

आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे


Sister Quotes In Marathi

नातं बहीण भावाचं

म्हणजे टॉम अॅंड जेरी
तेवढाच राग आणि तेवढंच

प्रेम हे म्हणजे लय भारी


भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात
बस एवढाच अंतर असतो
रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि
रडवून ती स्वतःही रडते
ती बहीण असते


बहीण ही फक्त बहीण नसते
तर ती तुमची सुख दुःखाची साथीदार असते.


मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल
भरलेलं आभाळ रितं कराया,
तिचीच ओंजळ पुढे येई,
जागा जननीची भरून काढाया देवाने निर्मिली आईनंतर ताई


आणखी माहिती वाचा : Friendship Quotes In Marathi | भावनिक मैत्री कोटस | Friendship Status In Marathi


आईसमान भासते मज मोठ्या बहिणीची माया
वटवृक्षाप्रमाणे सतत देते ती मजवर तिची छाया
न सांगताच जी घेते माझ्या मनाचा ठाव
आयुष्यभर माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव


कितीही रागावलीस ताई तरी बंध रेशमाचे तोडू नको
वेडा आहे तुझा भाऊ त्याला एकटं सोडू नको


प्रत्येक बहिणीमध्ये
एक मैत्रीण आणि आई
लपलेली असते


मानलेल्या बहीण भावाचं नात हे रक्ताचं नसल तरी
ते रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप श्रेष्ठ असतं
जे फक्त सुखात नाही तर दुःखात साथ देत
तेच खर बहीण भावाचं नात असत.


माझी बहीण लाडाची जणू वटवृक्षाची सावली
माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई


बहीण ही देवाने तुमचे सुख दुख वाटून घ्यायला,

तुमची सावली बनून राहायला पाठवलेली परी आहे.


तुम्ही तुमच्या आयुष्यात हरवलेल्या गोष्टी

जसे सुख, स्माइल, प्रेम, आशा आणि धैर्य

ह्या परत मिळवून देण्यात तुमची बहीण तुम्हाला मदत करते.


आपली बहीण हीच आपली बेस्ट फ्रेंड आहे

कारण इतर जोडलेले मित्र मैत्रिणी येतील

आणि जातील सुद्धा पण बहीण ही आपली आयुष्यभराची मैत्रीण राहते.


एक बहीण हजारो मित्र मैत्रिणींपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे.


बहीण ही एक अशी व्यक्ति आहे जिच्यासमोर नेहमी खर बोलल जात.


एक मैत्रीण जास्त काळ बहीण बनून राहू शकत नाही

पण एक बहीण आयुष्यभर खरी मैत्रीण बनून राहू शकते.


बहीण हा एक असा आनंद आहे

जो तुमच्या हृदयापासून दूर घेऊन जाता येत नाही.

एकदा तिने तुमच्या हृदयात प्रवेश केला कि ती कायमची तिथे राहते.


आईला घास भरवायला सांगावं लागत नाही

आणि ताईला साथ द्यायला सांगावं लागत नाही.


किती ही मोठी आनंदाची बातमी असू द्या

ती शेअर करायला एक बहीण असावी लागते.


जगण सोप होऊन जात जेव्हा जीवनात एक उत्तम मित्र येतो

आणि जगणं त्याहून अधिक आनंदी बनत जेव्हा आपली बहिणच आपली बेस्ट फ्रेंड बनते.


बहीण ही आपल्या घरची लक्ष्मी, प्रतिष्ठा, इज्जत व जिव्हाळा असते.


लाइफमध्ये एक बहीण असेल ना

तर कोणतेही मोटीवेशनल सेमिनार

अटेंड करण्याची गरज पडत नाही.


बहीण ती आहे जी हात तर पकडते पण प्रत्यक्ष हृदयाला स्पर्श करते.


रडवायला सगळ्यांना जमत,

समजवायला सगळ्यांना जमत

पण रडवून समजवायला फक्त माझ्या ताईलाच जमत.


ताई तू माझी पहिली मैत्रिणी आणि दुसरी आई आहेस.


दुखाच्या कडक उन्हात सुखाची थंडगार सावली ताई देत असते.


तुमच्या आयुष्यात काही ही नसेल,

फक्त एक बहीण असेल तर

तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति आहात असे समजा.


एक क्रेजी, बेस्ट सिस्टर आयुष्यात असण हा जगातला सर्वात मोठा आनंद आहे.


एक खरी बहीण तीच आहे जी आपलं म्हणणं कानाने नाही तर हृदयाने ऐकते.


मनाला खूप बर वाटत हे आठवून कि एक बहीण आहे

माझी जी मला खूप समजून घेते.


प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी ती मला साथ देते,

कोणी नाकारल मला तर ती मदतीचा हात देते.


माझी बहीण माझ्यावर खूप प्रेम करते

पण प्रेम कधी व्यक्त करत नाही,

ती माझी खूप काळजी घेते

पण कधी कोणाला बोलून दाखवत नाही.


असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहीण भावाचं अतूट नातं


नात हे प्रेमाचं नितळ अन निखळ मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस त्यांच्या मधुर आठवणी
आज सार सार आठवतंय हातातल्या राखीसोबत
ताई तुझं प्रेम मी साठवलय.


बहीण छोटी असो की मोठी
तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते


सासरी जाताना मिठी मारून रडणारी
नाही तुला आता ओरडणार असं रडत रडत म्हणणारी
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी बहीण असावी
जीवापाड जपणारी आणि खूप प्रेम करणारी


रडवायचं कसं आणि
रडून झाल्यावर बहिणीला हसवायचं कसं
हे फक्त भावालाच जमत


कधी भांडते तर कधी रुसते
तरीही न सांगता
प्रत्येक गोष्ट समजते
हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते.


भाऊ कितीही नालायक असो,
बहिणी सोबत कितीही भांडण करत असो
परंतु,बहिणीला तो खूप जीव लावत असतो
पण दाखवत नाही


भावाबहिणीचं प्रेम म्हणजे
तुझं माझं जमेना
आणि तुझ्यावाचून करमेना


आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते
नशीबवान असतात ती ज्यांना बहीण असते


सगळी नाती तुटून जातील
पण भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं


ताई हे नुसतं नाव नाही त्याच्या आयुष्याच गाव आहे
आईनंतर तिच्यामुळे त्याच्या आयु्ष्याला भाव आहे


चंद्रासोबत चांदणी असते,

फुलांसोबत सुगंध असतो,

झाडासोबत सावली असते

आणि सुख दुखात बहीण सोबत असते.


ताई तुझ्यावर देवाच्या कृपेची छाया अंखंड राहू दे,

ताई तुझी माया माझ्यावर कायम राहू दे.


आई आणि ताई या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.


एक बहीण तुमच्या जीवनाचा आरसा असते

तर घरातील तुमची विरोधक सुद्धा असते.


बहिण कितीही भांडत असली तरी फॅमिली इंट्रोडक्शन देताना तिची ओळख सांगावीच लागते.


बहीण ही नुसती बहीण नसते तर ती दुसरी आई,

शुभचिंतक, बेस्ट फ्रेंड आणि बेस्ट टीचर सुद्धा असते.


आईच प्रेम आणि बहिणीची साथ आयुष्यभर सोबत असते.


आईची सावली, बाबांची छकुली तर माझी आयुष्यभराची सोबतीन आहेस,

ताई मी तुझी आणि माझी तू आहेस.


एक मी cute, एक माझी ताई पण cute,

बाकी सगळी दुनिया घाबरवणारी भूत.


घास भरवायला आईला सांगावं लागत नाही

आणि काळजी घ्यायला ताईला सांगावं लागत नाही.


बहिणी सुख शेअर करायला तर डोळ्यातील अश्रु पुसायला असतात.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*