
Simplicity Quotes in Marathi | साधेपणाचे मराठीत कोट्स | Marathi Simplicity Quotes | Simplicity Status in Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
साधेपणात माणूस आहे तसा उठून दिसतो. आपण जसे नाहीत तसे दाखविण्यासाठी करावी लागणारी यातायात माणसाच्या मूळ रूपाला बाधा आणते. जे आहे, जसे आहे ते झळाळून व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचे काम साधेपणा करीत असतो.
साधेपणा हे सगळयापेक्षा चांगले सौंदर्य आहे.
क्षमा ही चांगली शक्ती आहे,
विनमृता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे,
आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे….. ”
जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
आणखी वाचा :
- Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
- Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
- Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत
- Love Quotes in Marathi | लव्ह कोट्स मराठीत
विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
“ हसता हसता सामोरे जावे आयुष्याला,
खरच घडवू शकाल भविष्याला,
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही…..,
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही….. ”
“ जीवन म्हणजे रोजची शाळा,
नविन दिवस पुन्हा एक नवा अनुभव नविन काहीतरी शिकण्याची संधी….. ”
कोणावर अवलंबून राहून आयुष्यात HURT होण्यापेक्षा
एकटे राहून आयुष्य Enjoy करा
चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा
एकट्याने राहणे हे नेहमीच चांगले
आणखी वाचा :
- Quotes on Books in Marathi | पुस्तकांवर सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
- Ganesh chaturthi wishes in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश
- Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीतून
- Fathers Day Quotes In Marathi | पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!!!
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.
तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.
ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळे पणाने
जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.
आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय…..
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे…..
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.
पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात.
आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात.
“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून,
अनुभवातुन शिकण्यात आहे.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसर्याला सांभाळत न्यावं लागतं.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…
आणखी वाचा :
- Selfish Quotes In Marathi | स्वार्थीपणावरील कोट्स मराठी
- Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश | love msg for wife in marathi
- Brother Quotes In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स | Brother Status In Marathi
- Friendship Quotes In Marathi | भावनिक मैत्री कोटस | Friendship Status In Marathi
आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे
तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो
यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत.
ते मिळवावे लागतात.
“कधी कधी आपण स्वता:चं वेगळेपण जपण्याच्या नादात….
स्वता:चं .. स्वता:पण हरवून बसतो ..”
‘तडजोड’ म्हणजे सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’
इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर
जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
आणखी वाचा :
Leave a Reply