Selfish Quotes In Marathi | स्वार्थीपणावरील कोट्स मराठी

Selfish Quotes In Marathi

Selfish Quotes In Marathi | स्वार्थीपणावरील कोट्स मराठी | शॉर्ट स्वार्थी स्टेटस मराठी | Short Selfish Status In Marathi | Family Selfish Quotes In Marathi

Selfish Quotes In Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Selfish Quotes In Marathi : स्वार्थी या शब्दाचा शब्दश: अर्थ नेहमीच वाईट असतो असे नाही. आपल्यातील स्वार्थीपणा तसाच ठेवत त्याचा उपयोग चांगल्यासाठी करणे गरजेचे असते. आज खास यासाठीच Selfish Quotes In Marathi शेअर करत आहोत.

तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Selfish Quotes In Marathi | स्वार्थीपणावरील कोट्स मराठी  चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Selfish Quotes In Marathi | स्वार्थीपणावरील कोट्स मराठी  चा संग्रह नक्की आवडेल.

Selfish Quotes In Marathi

जर स्वतःला होणार दुःख

दुसऱ्याच्या आनंदाला बघून होत असेल

तर ते दुःख वाईटच नाही तर घातकही असू शकत.


Selfish Quotes In Marathi

खोटं बोलणारी माणसं खरी बोलू शकत नाही,
आणि खरं बोलणारी माणसं कधी खोटं बोलू शकत नाहीत


“काही वेळेस माणसांना नमस्कार घालण्यापेक्षा

खुर्चीला नमस्कार घालावा लागतो.”


Selfish Quotes In Marathi

लोकांचे रंग सरड्याप्रमाणे असतात,
परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात


ज्या गोष्टी तुम्ही सहन करु शकत नाही,
त्या गोष्टी तुम्ही इतरांसोबत करु नका


आणखी माहिती वाचा : Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी


Selfish Quotes In Marathi

स्वार्थाने नाती तुटतात,
त्यात थोडेसे प्रेम घातले तर ती नाती
पुन्हा जोडली जातात


स्वार्थी माणसांवर विश्वास ठेवणे म्हणजे
आपल्याच पायांवर दगड मारुन घेण्यासारखे असते


जेवढं मोठं आपलं ध्येय असतं
तेवढ्या आपल्या समोर अडचणी येतात

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आणखी माहिती वाचा :Brother Quotes In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स | Brother Status In Marathi


Selfish Quotes In Marathi

तुमच्या जवळची खास माणसं
दूर होऊ लागली की, समजून जा आता तुमची गरज भागली


Selfish Quotes In Marathi

एकवेळ हरवलेली माणसं तरी सापडतील
पण बदलेली माणसं कधीही सापडत नाही


Selfish Quotes In Marathi

या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसतं,
न पारखलेलं नातं एकदा धोका देऊ शकतं


Selfish Quotes In Marathi

तुम्ही एखाद्याशी कितीही  प्रामाणिक राहा,
जर ती व्यक्ती स्वार्थी असेल

तर ती तुम्हाला त्रास देणारचं


दात निट घासले तर तुमच्या असण्यासोबतच

तुमचं हसणंही लोकांना आवडतं.


माझा प्रत्येक कठीण क्षण तूझ्या हृदयात लपलेली काळजी होती

आणि तूझ्या हृदयातली माझी काळजी मला अडचणीत मिळालेली पहिली मदत होती. धन्यवाद आई,

माझं आयुष्य आनंदी केल्याबद्दल.


आणखी माहिती वाचा : Friendship Quotes In Marathi | भावनिक मैत्री कोटस | Friendship Status In Marathi


चांगल्या कामात मांजरे कमी माणसेच अधिक आडवी येतात.


अनेकांसाठी खाण्यातील बदल म्हणजेच उपास.


रिकाम्या डोक्याची माणसं मोकळ्या मनाची असतात.

दुर्दैव म्हणजे ती आपल्या आजूबाजूलाच दिसतात.


लोकं बोटंच दाखवतात म्हणून नाराज नका होऊ.

जे आपल्याला घाबरतात तेच दुरुन बोट दाखवतात.


दोस्ताची बाईक म्हणजे दुष्काळी विहीर. कायम बिनपाण्याची.


मी मोजक्याच लोकांसोबत असतो. कारण,

100 श्वानांपेक्षा 5 सिंहांसोबत राहणे कधीही उत्तम.


नातेवाईकांच्या टीकेने, अपयशाने खचू नका.

लोखंडाने सोन्याचे तुकडे केले म्हणून किंमत कमी होत नाही.


आणखी माहिती वाचा : Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीतून


पराचा कावळा कशाला करता?

गुलाबाला मिठी मारायची तर काटे टोचणारच ना?


टोमणे मारणं ही एक कला आहे.

पण मारलेला टोमणा समजून न समजल्या सारखं वागणं,

ही त्याहून ही मोठी कला आहे.


नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले जाते,
की खूप जण आपल्याला अधिक झुकवायचा प्रयत्न करतात


कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोखरु शकते


स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नसावा


एकवेळ गोड बोलू नका पण घरातल्या
घरात स्वार्थीपणा करु नका


केलेल्या प्रत्येक गोष्टीचा
कारण हल्ली अनेक जण तू काय केले असे विचारतात


Ignore करायचं असेल तर करा,
पण काम असेल तर पुन्हा येऊ नका


डोळे उघडे असतील तर स्वार्थी व्यक्ती पटकन ओळखता येतात


जीवनात दुसऱ्याला नाही,
तर स्वत:ला बदला कारण
त्यातच आपला फायदा असतो


कुटुंबात स्वार्थ असावा पण तो लोकांना एकत्र जोडणारा

नात्यांमध्ये गरज असावी,गरजेसाठी नाते नसावे


आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा,
जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा


कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
अशा व्यक्ती आपल्यापासून दूर राहतात


चेहरा बदलला तर त्रास होत नाही,
पण माणसं बदलण्याचा खूप त्रास होतो


आणखी माहिती वाचा : Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत


आजकालची नाती म्हणजे ज्याच्याशी
जितके काम त्याच्याशी तितकेच प्रेम


मला असं वाटतं कधी कधी स्वार्थी होण्यातच
इतकं शहाणपण आहे,
कारण नि:स्वार्थ  माणसांच्या नशिबी कायम
एकटं जगणं लिहिलेलं आहे


स्वार्थ कराल तिथे प्रेमाला कधीही जागा उरत नाही


ही दुनिया खूप मतलबी आहे,
काम असेल तरच प्रेम करते नाहीतरी दुर्लक्ष करते


माझ्या स्वभावात चुका खूप असतील,
पण मी कधीही कोणते नाते स्वार्थासाठी जोडले नाही


जगात खूप स्वार्थी लोकं असतात,
जे आपलं काम झालं की,
आपल्याला असे विसरतात की,

आपण कोण आहोत याचा त्यांना विसर पडतो


स्वार्थी लोकं आयुष्यात आली की,

आपल्याला आपली किंमत कळते


हवं तसं जगायला आवडतं मला,

लोक काय बोलतील याचा विचार करण्यासाठी मी जन्म घेतला नाहीये


एखाद्या व्यक्तीच्या मागे इतके पण वेडे होऊ नका की,

ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि

तुम्ही तुमचा स्वाभिमानही गमावून बसाल त्यांच्यासाठी.

वेळीच सावध व्हा आणि स्वाभिमान जपा. मुलगी आहात

म्हणून स्वाभिमान गहाण ठेवण्याची नक्कीच गरज नाही


जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्हाला प्रेम काय देणार?

अशा व्यक्तीसमोर कधीही झुकू नका. स्वाभिमान जपा


मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही

कारण मी एक असं पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत.

त्यामुळे माझा स्वाभिमान जपू शकेल असा माणूसच मला समजून घेऊ शकतो


नातं कोणतंही असो पण आपल्या स्वाभिमानाला आणि आपल्या इज्जतीला सर्वात जास्त महत्त्व द्या.

तरच तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य राहू शकता. जिथे चुकताय तिथे सॉरी म्हणा,

असे अनेक मेसेज अथवा कोट्स आपल्याला मिळतात,

पण नको तिथे माफी मागायला जाऊ नका.


एकवेळ नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील

पण स्त्री चा आदर करा आणि तिचा स्वाभिमान जपायला मदत करा


जोपर्यंत तुम्ही स्वाभिमान जपत नाही

तोपर्यंत तुम्ही भविष्यात इतरांकडून

तुम्हाला आदर मिळावा ही अपेक्षा करू शकत नाही.


स्वाभिमान हे आपल्या वागण्याचे फळ आहे,

जसे आपण वागू तसेच फळ आपल्याला मिळते


अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, पण स्वाभिमान हा सकारात्मकच आहे


तुमच्या आयुष्यात कोणीही टिकून राहावं

यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका.

तुमच्या मेसेज, कॉलनंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल

तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा,

यालाच ‘स्वाभिमान’ असं म्हणतात


कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही.

पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला

तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता


या स्वार्थी जगात लोकं, स्वत:साठी जगतात,
त्यांच्या प्रियजनांसाठी नाही


ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो,
तो वेळ पाळतो नि,
ज्याला फक्त स्वार्थ समजतो,
तो फक्त वेळ साधतो


नातेवाईकांचा खरा चेहरा तेव्हा कळतो,
ज्यावेळी तुम्हाला त्यांची गरज असते


स्वार्थी नातेवाईकांच्या तुम्ही जितके दूर राहाल,
तितकी तुमची प्रगती होईल


काही स्वार्थी संबंध न राखणे,
हे व्यक्तिसाठी अधिक फायदेशीर असते


काही लोकं केवळ काम असतील त्यावेळीच नाती बनवतात,
आणि त्यानंतर आपल्याला सोडून जातात


लोकांचा एकच गुणधर्म बनला आहे
जो पर्यंत काम आहे तो पर्यंत साथ आहे


काही करु नका, पण स्वार्थीपणा दाखवू नका


रक्ताची नातीही त्रास देतात,
जेव्हा ते स्वार्थीपणा करतात


मिळालीच तुम्हाला संधी तर
कोणाची मदत करण्यासाठी सारथी बना,
स्वार्थी बनू नका

 

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*