
सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत | Self-Love Quotes in Marathi | स्वतःहावर प्रेम करायला शिका | Self Love Caption in Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Self-Love Quotes in Marathi : लहानपणापासूनच आपल्याला शिकवले जाते की आपण आपल्या मोठ्यांचा आदर आणि आदर केला पाहिजे आणि आपल्या लहानांवर प्रेम केले पाहिजे. एक गोष्ट आहे जी आपल्याला कधीच शिकवली जात नाही आणि ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणे. असे म्हणतात की इतरांवर प्रेम करण्यापूर्वी एखाद्याने स्वतःवर कसे प्रेम करावे हे जाणून घेतले पाहिजे.
आयुष्यात कधी एकटेपणा जाणवला आणि आपल्यावर प्रेम करायला कोणी नाही असं वाटत असेल तर स्वतःवर प्रेम करण्याची कला कामी येते. यासाठी स्वत:वर प्रेम करणाऱ्या कविता आणल्या आहेत. तसेच सेल्फ लव्ह कोट्स आणि सेल्फ लव्ह स्टेटस आहेत. त्यांच्या मदतीने, तुम्हाला स्वतःवर प्रेम कसे करावे हे देखील समजेल.
कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं
हे कधीही योग्य नाही.
कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत
तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही
लोकं काय म्हणतात ह्याने मला कधीच फरक पडला नाही.
कारण मी माझ्याजवळ प्रामाणिक आहे.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणीही आपला फायदा उचलेल
इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका.
कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला.
माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे
ते चांगल्या साठीच घडत आहे,
एवढा मी सकारात्मक आहे.
मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे….
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
जगातील सगळ्यात सुंदर निर्मिती म्हणजे माझे शरीर आहे.
स्वतःहा वर एवढं प्रेम आहे की,मला माझ्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही.
कोणी माझ्याजवळ बोलला तर ठीक आहे
नाही बोललं तरी ठीक आहे,
माझा श्वास तर चालू आहे ना,
हा विचार मला कायम आनंदी ठेवतो.
माझ्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत.
तू स्वतःहा वर प्रेम केलं नाहीस तर
तुझ्यावर कोणी प्रेम करणार नाही.
स्वतःला शिस्तबद्ध ठेवणं म्हणजे सेल्फ लव्ह.
लोकांना ओळखण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा
स्वतःला ओळखून आयुष्य जगावं.
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी स्पर्धेच्या गर्दीत धावत नाही,
माझा मार्ग मी बनवेन आणि एकटाच चालेल.
तुमच्या जाण्याने कोणाला काही फरक पडत नसतो
म्हणून लोकांचा विचार न करता स्वतःकडे लक्ष केंद्रित करा .
लोकं पहिले नाव ठेवतात,
नंतर हसतात आणि शेवटी स्वीकारतात,
म्हणून आपलं ध्येय सोडायचा नाही.
तुमच्या struggle काळात तुमच्या सोबत कोणी नसतो हे सगळे यश मिळाल्या नंतर येतात,
पण तुम्ही तुमच्या सोबत असता म्हणून सगळ्यात जास्त महत्व स्वतःला द्या
मला जास्त गर्दी मध्ये चालायला आवडत नाही
म्हणून मी माझा वेगळा मार्ग बनवला.
आणि त्यावर शेवट पर्यन्त एकटा चालण्याची तयारी आहे .
कोणी सोडून गेलं म्हणून तुम्ही मरत नाहीत ,
म्हणून एक नवीन सुरुवात करा स्वतः हा बरोबर.
जगात कोणी कोणाचं नाही
ह्या स्वार्थाने भरलेल्या जगात स्वतः हा सोबत जेवढ राहाल तेवढे तुम्ही आनंदी असाल .
स्वतःला ओळखण स्वतःकडे लक्ष केंद्रित करण हेच ध्यान आणि हेच प्रेम आहे .
आपण सगळेच स्वतःवर जास्त प्रेम करतो.
मग काळजी करताना नेहमी दुसऱ्याच्या मताचा जास्त विचार का करतो?
मताचा आदर करा पण स्वाभिमान जपून स्वतःला जास्त महत्त्व द्या.
लोक तुमच्या मागे काय बोलत राहतात याचा कधीही विचार करू नका.
लोक आहेत ते स्वतःकडे न पाहता बोलतच राहणार.
पण स्वाभिमान जपत पुढे चालत राहीलं तर अशा लोकांचा विचार मनातही येत नाही.
Leave a Reply