
Sad Quotes In Marathi | सॅड कोट्स मराठीतून | दुःखी मनाचे स्टेटस | Sad Status Marathi | Upset Sad Status In Marathi | Sad Life Quotes In Marathi | Sad Marathi Quotes

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Sad Quotes In Marathi : जीवनात सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला येतात. मग ती व्यक्ती कोणीही असो गरीब अथवा श्रीमंत, लहान अथवा मोठी… सुखाच्या प्रसंगात जशी झालेला आनंद वाटण्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईकांची गरज असते.
आज तुमच्या साठी घेऊन आलाय तुमच्या मनातील द:खीत भावना व्यक्त करण्यासाठी एक “मनातील दुःखी स्टेटस” Sad Quotes In Marathi जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील व समोरच्याला त्याच्या चुकीची नक्कीच जाणीव करून दईल तुम्हाला आवडल्यास तुमच्या सहवासी लोकाना सुध्दा नकीच पाठवा.
Sad Quotes In Marathi | Heart Touching Sad Quotes In Marathi | Emotional Sad Quotes In Marathi | Upset Sad Status In Marathi | Heart Touching Ignore Status In Marathi | Sad Messages In Marathi | Sad Love Quotes In Marathi | Love Sad Status In Marathi
जेव्हा शब्द कमी पडतात,
तेव्हा अश्रू बोलू लागतात.”
आपण आयुष्य कल्पनेत जगत असतो,
काळ वेळ अशा जागी नेऊन सोडते ज्याची
कल्पनाही कधी केली नसेल.
“मनाचे जखम कोणालाच कळत नाहीत,
फक्त आतून जळत राहतात.”
थोडे दिवस कोणालाही दिसू नका
लोक तुम्हाला विसरून जातील,
तुमच्या असण्याने नसण्याने
कोणाला फरक पडत नाही ,
हे कारण पुरेसं नाही का
स्वतःहा साठी जगायला.
आणखी वाचा :
- Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
- Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
- Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत
- Love Quotes in Marathi | लव्ह कोट्स मराठीत
“प्रेमाच्या गोष्टीत, काही नाती अपूर्णच राहतात.”
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
“एकांत माझा साथीदार झाला,
गर्दीतही एकटेपणाची भावना जाणवते.”
आपण आयुष्य कल्पनेत जगत असतो,
काळ वेळ अशा जागी नेऊन सोडते ज्याची
कल्पनाही कधी केली नसेल.
“स्वप्न पाहण्याची हिंमत आहे,
पण साकारण्याची ताकद नाही.”
“आज देखील तुझ्यासाठी माझं मन तसंच आहे,
पण तू बदललास गं.”
“काही नाती शब्दांपेक्षा अधिक गूढ असतात,
फक्त अनुभवानेच समजतात.”
“अनुभव हे जीवनाचे शिक्षक आहेत,
दुःख देऊन जे आपल्याला शिकवतात.”
“हृदय तुटल्यावरच समजतं,
की भावनांची किंमत काय असते.”
आणखी वाचा :
- Quotes on Books in Marathi | पुस्तकांवर सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
- Ganesh chaturthi wishes in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश
- Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीतून
- Fathers Day Quotes In Marathi | पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“जीवनातील काही क्षण इतके खास असतात की,
ते सोडून देणेही कठीण जातं.”
“वेळ आणि तुझ्या आठवणी,
दोन्ही माझ्यावर भारी पडत आहेत.”
“आशा आणि निराशा,
जीवनाच्या या दोरावर झुलत आहे मन.”
कोण कधी आणि का जवळ आला
आणि का दुरावला हे पाहणं,आणि आठवून हसणं
ही ज्याची विनोदाची व्याख्या असेल त्याच्यासाठी दुःख ते काय उरले.
ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.
तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..
आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.
जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला,
तू का निघून गेलीस.
रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल,
की वाटेतले मुके दगडही,
प्रश्न विचारू लागतील.
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली
तर फक्त रक्तच बाहेर येतं पण अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागतं
मी सुद्धा आज तुझ्या इतकाच नशीबवान असतो
जर तिला प्रेम आणि पैशांतील फरक समजला असता
माणसांवर जेवढं प्रेम करावे तेवढे ते दूर जातात
लोक म्हणतात एवढं काय असतं प्रेमात,
मी म्हणतो एकदा करून बघा काय नसतं प्रेमात
तुझ्या विसरण्याचे प्रयत्न करतो आहे,
पण प्रत्येक स्मृती मला अधिकच तुझ्याकडे खेचून आणते.”
आणखी वाचा :
- Selfish Quotes In Marathi | स्वार्थीपणावरील कोट्स मराठी
- Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश | love msg for wife in marathi
- Brother Quotes In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स | Brother Status In Marathi
- Friendship Quotes In Marathi | भावनिक मैत्री कोटस | Friendship Status In Marathi
“मनाच्या गडद कोपऱ्यात तूच तू,
पण आज तू माझ्यापासून कोसो दूर.”
“अश्रू आपले सांगतील,
तुझ्याविना माझे काय झाले.”
“तू सोडून गेल्यापासून,
माझं हासणंही मला विसरलंय.”
“तुझ्या इग्नोर करण्याची आदत झाली,
पण माझं प्रेम अजून तसंच आहे.”
“एकटेपणाची ही रात्र अन् माझी अशांत मनं,
दोन्ही तुझ्या आठवणीत रमत आहेत.”
“तू गेल्यावरचं जगणं,
मला जगणं नव्हे तर काहीतरी ओढून नेणं वाटतंय.”
“माझ्या मनातील भावनांचं कोणीतरी कदर करावी,
असं वाटतंय, पण तू नसल्यावर कोण ऐकणार?”
“हृदयाचे तुकडे करून, तुझ्या प्रेमाचे पुरावे शोधतोय.”
“जेव्हा जेव्हा मी तुला विसरण्याचा प्रयत्न करतो,
तेव्हा तेव्हा तू माझ्या स्वप्नात येतेस.”
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे,
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखाचा हिशोब अगदी रास्त होता
कारण होरपळलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता
अजून किती तुकडे करणार आहे या तुटलेल्या मनाचे,
जेव्हा थकशील तेव्हा एवढंच सांग काय चूक होती माझी
काही लोक ठेच लागल्यावर बसतात तर काही लोक ठेच लागल्यावरच ध्येय गाठतात
आयुष्यात प्रत्येकालाच दुसरी संधी मिळेल असं नाही
म्हणून मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्या
आपल्यामुळे नाही तर कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे
उपेक्षित मी या जगाला,
वेगळी ओळख माझ्या जगण्याला
जेव्हा मी हसतो,
तेव्हा माझ्या हास्यातील दुःख कोणालाच कळत नाही.”
“आज पुन्हा एकदा तुझ्या आठवणीत खोलवर बुडालो.”
“काही गोष्टी विसरणं इतकं सोपं नसतं,
जसं आपण समजून घेतो.”
आणखी वाचा :
- Sister Quotes In Marathi | बहीण स्टेटस मराठी | Sister Shayari In Marathi
- Cricket Quotes in Marathi | क्रिकेट कोट्स मराठीमधे | Cricket Status In Marathi
- Life Quotes In Marathi | आयुष्यावर मराठी विचार | Marathi Status on Life
- Attitude Quotes In Marathi | अॅटीट्यूड कोट्स मराठी | रुबाबदार स्टेटस मराठी
“तू गेल्यावर जाणवलं,
सोबत असणं हे केवळ शारीरिक उपस्थिती नव्हती.”
“कधी कधी,
मौन हेच सर्वात मोठं ओरडणं असतं.”
“तुझ्या अनुपस्थितीत,
प्रत्येक क्षण हा एक शतकापेक्षा जास्त लांब वाटतो.”
“जीवनातील सर्वात मोठी शिकवण,
दुःखातूनच मिळते.”
“दुःख हे त्या पाऊसासारखं आहे,
जो आपल्याला भिजवून जातो,
पण नंतरची मातीची सोंग एक वेगळीच गोष्ट सांगते.”
“माझ्या आयुष्यातील रिकाम्या पानांवर
तुझ्या आठवणींचे शब्द कोरले गेले आहेत.”
“खरं सांगू? तुझ्याशिवाय माझे जगणे
एका कोरड्या वाळवंटासारखं झालं आहे.”
“तुझ्या जाण्याने माझ्या जगण्याच्या
कथेतील सर्वात सुंदर पान फाटलं गेलं.”
“जेव्हा तू माझ्या जीवनातून गेलास,
तेव्हा माझं हृदय नव्हे,
माझं अस्तित्वच काहीसं तुटलं.”
“प्रेमात पडल्यावर समजलं,
की अश्रूंची किंमत पेक्षा हसण्याची किंमत जास्त असते.”
“तुझ्याविना माझे जीवन सून्य झाले,
जणू काही एक अपूर्ण कविता.”
“प्रेमाच्या या वाटेवरील प्रत्येक पाऊल अश्रूंच्या थेंबात बुडालेले.”
“तू मला सोडून गेल्यापासून,
हृदयातील दरवळ निसटून गेला.”
“प्रेम हे एक सुंदर स्वप्न होतं, जे तुझ्या निरोपाने भंगलं.”
“तुझ्या प्रेमाची आठवण माझ्या मनाच्या कोपऱ्यात साठवून आहे,
त्याला विसरणं अशक्य झालं आहे.”
“हृदयाची ही तडफड, तुझ्या विरहातील कथा सांगते.”
“तुझ्या प्रेमात पडून, मी माझं सर्वस्व गमावलं,
आता फक्त तुझ्या आठवणींची शिल्लक आहे.”
“जेव्हा तू मला रडताना पाहिलंस,
तेव्हा माझ्या दुःखाचं सागर तुझ्या डोळ्यात समावलं.”
“तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणाचं मोल
आज माझ्यासाठी अनमोल झालं आहे.”
“तू गेल्यानंतरचं जगणं,
मला जगण्याच्या खर्या अर्थाची जाणीव करून देतंय.”
“तुझ्याशिवाय माझ्या जगण्याची कहाणी, एका पानावरच संपली.”
“तुझ्याशिवाय प्रत्येक रात्र माझ्यासाठी एक संघर्ष बनली आहे.”
“माझ्या प्रेमाच्या कथेचा शेवट तुझ्या निर्णयाने लिहिला गेला.”
“प्रेमाच्या या अध्यायाचं सांगावं तसं,
तू माझ्यासाठी एक सुंदर स्वप्न होतीस,
जे जागताना पाहिलं आणि संपलं.”
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे,
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुःख तेवढे वजा आहे
जे नशीबात नव्हते तेच मी मागितले,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले
डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे
सादाविना कळावे संगीत लोचनांचे
तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन
तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले,
जग कसे असते शेवटी तूच मला दाखवले
जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस,
वेड लावून मला माझ्या आयुष्यातून का गेलीस
मला माहीत होतं तू मागे वळून पाहशील,
मागे वळून पाहण्याइतकी तू नक्कीच माझी असशील
ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे,
तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही,
मी ही म्हणतो मग, जाऊ दे मी त्याचं मन मोडत नाही
होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..
खोट बोलतात सगळे,
म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही,
अहो खरे काय ते मला विचारा ना,
ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.
Leave a Reply