Life Quotes In Marathi | आयुष्यावर मराठी विचार | Marathi Status on Life

Life Quotes In Marathi

Life Quotes In Marathi | आयुष्यावर मराठी विचार | Marathi Status on Life | Life Marathi Suvichar | Thoughts on Life In Marathi | Good Thoughts In Marathi on Life

Life Quotes In Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Life Quotes In Marathi : प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं आणि कोणाचंही आयुष्य अगदी एकमार्गी अथवा एकदम सुखात अथवा एकदम दुःखात असं नक्कीच नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे असतातच. अशावेळी आपल्याला कोट्सचा (Marathi Quotes On Life) आधार घेत स्वतःला प्रेरणा देता येते.

तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Life Quotes In Marathi | आयुष्यावर मराठी विचार  चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Life Quotes In Marathi | आयुष्यावर मराठी विचार  चा संग्रह नक्की आवडेल.

Life Quotes In Marathi | Marathi Status on Life | Life Marathi Suvichar | Thoughts on Life In Marathi | Good Thoughts In Marathi on Life | Good Quotes On Life In Marathi | Best Life Quotes In Marathi | Life Motivational Quotes In Marathi

Life Quotes In Marathi

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.


Life Quotes In Marathi

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.


आणखी माहिती वाचा : Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी


Life Quotes In Marathi

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.


Life Quotes In Marathi

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.


आणखी माहिती वाचा :Brother Quotes In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स | Brother Status In Marathi


Life Quotes In Marathi

जीवन हे एक सुंदर प्रवास आहे,
ज्यात प्रत्येक वळणावर

नवीन शिकवण लपलेली आहे.


Life Quotes In Marathi

आपल्या प्रत्येक अडचणीतून

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आपण आपल्या मंजिलीकडे

एक पाऊल पुढे सरकतो.


आणखी माहिती वाचा : Friendship Quotes In Marathi | भावनिक मैत्री कोटस | Friendship Status In Marathi


आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,

विचार बदला आयुष्य बदलेल.


Life Quotes In Marathi

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा,

की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका

तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे


माणसाने समोर बघायचं की मागे,

यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु.  काळे


Life Quotes In Marathi

आयुष्यात सुखी व्हायचे असेल

तर जगाचा विचार करणे सोडून द्या


Life Quotes In Marathi

हिंमत एव्हढी ठेवा की,

तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल


Life एक Joke आहे म्हणून

हसत राहा आणि जगत राहा


ते जीवनच काय जात

तुमी काही Risk नाही घेत


वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.


तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.


अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.


तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.


पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.


नेहमी तत्पर रहा….. बेसावध आयुष्य जगू नका.


माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.


आणखी माहिती वाचा : Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीतून


अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.


समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे.


तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार !!!!


आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते,
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.


जो दुसर्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही.


मी दुनियेबरोबर “लढु” शकते
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर”
मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!


आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा
जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.


तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.


ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य मनमोकळे पणाने
जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत.


आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय…..
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.


आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे…..
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.


पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुष्य म्हणतात.


लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.


सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.


ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयातून जगतो, तोच खरा आनंद आहे.
जीवनातील सुख-दुःख हे सर्व क्षणभंगुर आहेत,

परंतु आपल्या अनुभवातून मिळवलेले ज्ञान हे कायमचे असते.


स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असणारे

व्यक्तीच जीवनात सार्थकता शोधू शकतात.


ध्येयांचा पीछा करताना आपल्याला

आपल्या आत्मविश्वासाची आणि कठोर परिश्रमाची जोड द्यावी लागते.


जीवन हे नात्यांच्या सुंदर वळणांनी भरलेले आहे.

प्रत्येक नाते हे आपल्याला एक नवीन दृष्टिकोण देते,

आणि हे दृष्टिकोण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात.


समृद्धी म्हणजे फक्त धन-संपत्तीची मोजदाद नव्हे,

तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गणती आहे.
जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे, तोच खरा समृद्ध आहे.


संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे;
तो आपल्याला अधिक मजबूत आणि धैर्यवान बनवतो.


आनंद हे लहान गोष्टीत आहे;
जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.


जीवनातील अडथळे हे आपल्या यशाच्या पायर्‍या आहेत;
प्रत्येक अडथळ्यावर मात करून आपण पुढे जातो.


जीवन ही एक कला आहे;
तुम्ही स्वत:च्या रंगांनी ती सजवा.


स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड हेच जीवन आहे.


प्रत्येक नवीन दिवस हा एक नवीन सुरुवात आहे;

त्याचा सर्वोत्तम वापर करा.


आयुष्य ही एक अनमोल भेट आहे;

तिचा कदर करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.


जीवनात सकारात्मकता ठेवा;

तुमचे विचारच तुमच्या भविष्याचे आकार ठरवतात.


समस्या आणि संकटे ही जीवनाची परीक्षा आहेत;

त्यांना धैर्याने सामोरे जा.


आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी ह्या नियोजित नसतात;

त्या अप्रत्याशितपणे येतात.


जीवन हे एक सुंदर प्रवास आहे,

ज्यात प्रत्येक क्षणाला मोलाचं बनवण्याची क्षमता आहे.


स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे,

परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.


आयुष्यातील अडचणी ही आपल्याला मजबूत बनवतात,

त्यांना अडथळे म्हणून नव्हे तर संधी म्हणून पाहा.


प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे,

आपले भूतकाळाचे ओझे सोडून नवीन उमेदीने पुढे चला.


सफलता मिळवण्यासाठी धैर्य आणि कठोर परिश्रम हे दोन महत्त्वाचे साधन आहेत.


खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते.

सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असत


मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात,

पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात.

तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत


कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे.

ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे


खरं तर सगळे कागद सारखेच.

त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते


प्रत्येक शण जगा कारण कोणता शण आपल्यासाठी आखरी असेल हे सांगता नाही येत.


मित्र तर ते असतात जे तुमचा सोबत असले तर तुमि फक्त happy असता.


ख़ुशी हे बाहेर नसते आपलाच अंडर असते मानून दुसऱ्या कोणावर आपल्या ख़ुशी साठी अवलंबून राहू नका


कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.


आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.


आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.


आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.


आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य,
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान
या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.


आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो
की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.


आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.


सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.


आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात
की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.


कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.


कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात
तर ते दुर पळतात.


छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.


जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.


तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.


प्रयत्न करताना चुका होतातच,
चुकांमधून येतो तो अनुभव आणि
अनुभवातून मिळते ते यश.


अपमानाचा बदला भांडण करुन नव्हे,
तर समोरच्या व्यक्ती पेक्षा जास्त
यशस्वी होऊन घेतला जातो.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*