Life Partner Quotes In Marathi | Couple Quotes In Marathi | लाइफ पार्टनर कोट्स मराठीत

Life Partner Quotes In Marathi

Life Partner Quotes In Marathi | Couple Quotes In Marathi | लाइफ पार्टनर कोट्स मराठीत | Relationship Marathi Love Status For Boyfriend  | Marathi BF Status

Life Partner Quotes In Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Life Partner Quotes In Marathi : Love Quotes In Marathi | Marathi Love Status | True Love Status Marathi | Prem Quotes In Marathi | Prem Marathi Status | Love Sms Marathi | Romantic Love Quotes Marathi | True Love Quotes In Marathi | Love Dialogue Marathi |Love Quotes In Marathi For Boyfriend

Life Partner Quotes In Marathi : प्रेमाची परिभाषा ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. जे कालपर्यंत परके होते, त्यांची काही क्षणांची सोबतही जगण्याचं कारण वाटू लागते. आपण ज्यावर प्रेम करतो. त्या व्यक्तिवरील प्रेम व्यक्त करणे हे आपल्या सगळ्यांनाच आवडते. कधी गिफ्टसमधून, कधी प्रेमाच्या मिठीतून तर कधी कधी शब्दांमधूनही प्रेम व्यक्त करणे हे फारच जास्त गरजेचे असते.

Life Partner Quotes In Marathi

“प्रेमाची गोडी ही, अन मनाची शांती,
एकमेकांच्या आठवणीत, सापडते आपली भेटी.”


Life Partner Quotes In Marathi

“तुझ्या प्रेमाची साथ असावी, हृदयाची बात असावी,
जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर तूच माझी साथ असावी,
दोन हृदयांची एकत्र यात्रा, एकमेकांच्या साथीने सफर असावी.”


Life Partner Quotes In Marathi

“तुझ्या प्रेमाचा इशारा मिळाला ना कि,

जग जिंकल्यासारखं वाटतं,
तुझ्या साथीचा क्षण मला,

जीवनाचा सुवर्णसंधी सारखं वाटतं.”


आणखी वाचा :


“आपल्या प्रेमाची कहाणी, आकाशातल्या ताऱ्यांसारखी,
अमर आणि अनंत, सदैव चमकत राहीली.”


Life Partner Quotes In Marathi

“तुझे स्पर्श मला, विश्वासाची उब मिळवून देतो,
तू माझ्या सोबत असताना, जग स्वर्गासारखं वाटतं.”


Life Partner Quotes In Marathi

“प्रेम हे फक्त भेटणं नाही, तर एकमेकांसाठी जगणं आहे,
तू जेव्हा माझ्यासोबत असतेस, मला जीवनाचा खरा अर्थ कळतो.”


“जीवनसाथी म्हणजे एक प्रवास सोबती,
ज्याच्या साथीने प्रत्येक वळण आनंददायी.”


Life Partner Quotes In Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

“तू माझ्या जीवनाचा आधार,
माझ्या स्वप्नांचा विश्वास.”


Life Partner Quotes In Marathi

“तुझ्यात मी माझे भविष्य पाहतो,
तू माझ्या जीवनाच्या कथेचा सुंदर पात्र,
तुझ्या सोबत जीवनाची कथा लिहिण्याची इच्छा,
तूच माझ्या जीवनाची कविता आणि संगीत.”


आणखी वाचा :


“आपल्या दोघांची साथ ही,
जीवनाच्या प्रत्येक तुफानात एक आशाकिरण.”


Life Partner Quotes In Marathi

“तू आणि मी, जणू काही सागराच्या दोन किनारे,
एकमेकांपासून दूर पण तरीही एकमेकांना साद घालते,
आपल्या प्रेमाचे लहरी एकमेकांना स्पर्श करत राहतील,
जीवनभराच्या या सुंदर प्रवासात.”


“तुझ्याशिवाय माझे जीवन रिकामे,
तूच माझ्या स्वप्नांचा साकार.”


“तुझ्यासोबतीचा प्रत्येक क्षण हा विशेष,
तुझ्या प्रेमाने माझे जीवन समृद्ध झाले,
तू माझ्यासाठी निवडलेली व्यक्ती, माझ्या हृदयाची पसंती,
तुझ्यासोबत जीवनाचा प्रत्येक दिवस हा एक उत्सव.”


“जीवनाच्या या रंगमंचावर,
तू माझ्या सुख-दु:खाचा साथी.”


“तुझ्यासोबतच्या प्रत्येक गोष्टीत, माझा आनंद दडलेला,
तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात, माझ्या जीवनाची सर्वोत्कृष्ट कविता दडलेली,
आपल्या साथीने, जीवनाचे प्रत्येक क्षण हे एक सुंदर स्वप्नासारखे,
तू माझ्या जीवनाची संगीत आणि माझ्या हृदयाचा ताल.”


“तुझ्या प्रेमाची गोडी,
माझ्या जीवनाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद.”


आणखी वाचा :


“तू माझ्या जीवनाच्या प्रत्येक चढ-उतारात माझा साथ देतोस,
तुझ्या सोबतीने, माझे दु:ख सहन करणे सोपे झाले,
तूच माझ्या जीवनाचा हिरो, माझ्या कथेचा मुख्य पात्र,
तुझ्यासोबत, माझ्या जीवनाचा प्रत्येक दिवस हा एक आश्चर्य.”


“तुझ्या साथीने माझे जीवन पूर्ण,
तूच माझ्या जीवनाची परिपूर्णता.”


“तुझ्यासोबतचे प्रेम हे एक अमूल्य ठेवा,
ज्याची किंमत काळाच्या पलीकडे,
तू माझ्यासाठी निवडलेला, ईश्वराने दिलेला वरदान,
आपल्या प्रेमाच्या या कथेला कधीही अंत नाही.”


“आपल्या साथीने जीवन हे एक सुंदर प्रवास,
तू माझ्या सर्व स्वप्नांचा साक्षीदार.”


प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस.


पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे.


आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते


तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे.


सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना


जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.


आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.


प्रेम म्हणजे,

समजली तर भावना आहे,

केली तर मस्करी आहे,

मांडला तर खेळ आहे,

ठेवला तर विश्वास आहे,

घेतला तर श्वास आहे,

रचला तर संसार आहे,

निभावले तर जीवन आहे.


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.


कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.


“तुझ्यासाठी माझं हृदय, नेहमीच धडधडत राहील,
तुझ्या प्रेमाची गाणी, माझ्या श्वासात साठवून ठेवील.”


“एकमेकांच्या आत्म्याचं, प्रेमाने केलेलं मिलन,
हे जगातील सर्वात सुंदर गीत, अनंत काळ गुणगुणत राहील.”


“प्रेम म्हणजे नात्याची मिठास, एकमेकांसाठी असण्याची खासियत,
तुझ्या आठवणीत, माझं हृदय नेहमी नाचत राहील.”


“तुझ्यासोबत चालताना, मला वेळेची सुध्दा जाणीव नसते,
तुझ्या प्रेमाच्या पाऊलखुणा, माझ्या जीवनाचा मार्गदर्शक बनते.”


काही लोकांचं नातंही सरकारी असतं,

ना तर फाईल पुढे सरकत ना अफेअर संपतं.


जर प्रेम हेच उत्तर असेल तर तुम्ही प्रश्न बदलू शकता का?

मग बोलू टाका ना आय लव्ह यू.


जेव्हा रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट आणि स्मार्टफोनमध्ये नेट नसतं,

तेव्हा लोकं गेम खेळू लागतात.


ब्रेकअप कपल्सचा होतो पण

शिक्षा मात्र डीपी आणि स्टेट्सला मिळते.


दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं,

दोघांमध्येही गोडवा उरत नाही.


प्रेमाचं नातं अगदी बुद्धीबळासारखं असतं.

एक चुकीची चाल आणि डायरेक्ट लग्न.


प्रेम एखाद्या गोड दुखण्यासारखं असतं.

जे एक्सरेमध्ये दिसत नाही पण तरीही असतं.


आणखी वाचा :


चिनी मातीच्या बरणीत लोणच्याच्या फोडी

लाखात एक आहे बघ प्रिये तुझी माझी जोडी


गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ शोभतो काळा काळा

तुझ्या गोड हास्याचा आणि प्रेमाचा मला लागला लळा


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रियकरा

तुझंच नाव घेणार आपल्या लग्नाच्या दिवशी


जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं तर

मग ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत असं समजून जा.


कोणावरही एवढंच रागवा की, त्यांना तुमची कमी जाणवेल.

पण इतकाही राग नका करू की, ते तुम्हाला विसरून जगणं शिकतील.


नातं हे मनापासून असलं पाहिजे,

फक्त शब्दाचं नाही….रूसवा शब्दात असायला हवा मनात नाही.


तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका,

जो येतो आणि जातो. तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं जे सदैव तुमच्यासोबत असेल.


कोणतंही नातं तोडण्याआधी स्वतःला एकदा नक्की विचारा की,

आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं?


खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण

जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल.


कोणतंही नातं बनवणं अगदी मातीवर लिहीता येईल इतंक सोपं आहे

पण निभावणं अगदी पाण्यावर पाणी लिहीण्याइतकं कठीण आहे.


तुमचा ईगो दाखवून नातं तोडण्यापेक्षा

माफी मागून नातं निभावणं चांगलं आहे.


काच आणि नाती दोन्ही खूप नाजूक असतात,

दोघांमध्ये एवढाच फरक असतो की,

काच चुकीमुळे तुटते तर नाती गैरसमजाने.


जीवनात नातं असणं आवश्यक आहे.

पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.

त्याशिवाय लग्नाचे वाढदिवस आणि शुभेच्छा चांगल्या वाटत नाहीत.


तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी असेल


मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतांनाही,

मला तुझं असणं हवं आहे.


एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,

मान अपमान प्रेमात काहीच नसतं,

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.


विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघु नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,

जी स्वतः रडून तुला हसवेल.


वाट पाहशील तर आठवण बनून येईन,

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,

एकदा मनापासून आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.


जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,

ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,

कारण प्रेम हे मौल्यवान असते.


प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.


प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,

राग नसावा अनुराग असावा,

जीव देणे नसावे जीव लावणे असावे,

तुमच्यासाठी काय पण नसावे,

तू तिथे मी असावे.


कविता चुकली तर कागद फडता येतो

पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.


गोड आठवणी आहेत तेथे,

हळुवार भावना आहेत,

हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,

आणि जेथे अतूट प्रेम आहे,

तेथे नक्कीच तू आहेस.


कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,

कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,

आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,

त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.


प्रेम हा असा शब्द आहे की,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,

आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,

आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.


ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,

ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,

आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते

तीच आपल्यावर जीव टाकत असते.


खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.


प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,

मी कधीही तोडणार नाही,

तु ये अथवा नको येऊ,

मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*