Girlfriend Boyfriend Jokes In Marathi | बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद

Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

Girlfriend Boyfriend Jokes In Marathi | बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जोक्स | Gf Bf jokes in Marathi | Bf Gf funny quotes in marathi

Girlfriend Boyfriend Jokes In Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Girlfriend Boyfriend Jokes In Marathi : आयुष्य आनंदात आणि मजेत जगायचं असेल तर माणसाला स्वतःला आणि इतरांना पोटभर हसवता यायला हवं. आयुष्यातील चिंता, काळजी, ताणतणाव दूर करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. विनोदी किस्से, जोक्स, चारोळी अथवा चुटकुले वाचून हसण्यामुळे माणूस आनंदी आणि प्रसन्न होतो. हसणं हा एक चांगला व्यायाम आहे.

तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Girlfriend Boyfriend Jokes In Marathi | बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद  चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Girlfriend Boyfriend Jokes In Marathi | बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद चा संग्रह नक्की आवडेल.

Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

गर्लफ्रेंड असावी तर अगदी टूथ ब्रश

सारखी कारण आपला टूथ ब्रश दुसरा
कोणी वापरू शकत नाही


Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

ती मला म्हणाली
जिना सिर्फ मेरे लिये .
जिना सिर्फ मेरे लिये.
मी म्हणालो – बर, मी लिफ्ट ने जातो


Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

एका अंधारी रात्री सुनसान सड़क एक
मुलगा आणि मुलगी दोघेही बाइक नि
जात होते मुलाने बाइक थाम्बवाली..
मुलीला उतरवले तिचा हात पकडला…
मुलगी लाजली….
मुलगा बोलला:-चल धक्का मार,पेट्रोल संपलाय..


आणखी वाचा :


Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे…

.

.

प्रेयसी: सोन्या…., बंद कशाला केलंयस..

मी तिथून जाणार थोडीच आहे…!!…

.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रियकर: नाही ग… …बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..


Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.

प्रेयसी : Sorry पण माझ प्रेम ‘महेश’ वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे….!

.

.

.

.

.

.

.

.

प्रियकर : अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले….. 🙁

प्रेयसी : अरे ‘शोन्या…..’ मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.


Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.

प्रेयसी : का रे..? तुला अस का वाटत…?

प्रियकर : आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत. 🙁

प्रेयसी : मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते. X-( 😀 😀 😀


आणखी वाचा :


Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

आयटम : जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना

पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,

आयटम : जानू, रॉकेट कशाला आणलस?

पक्क्या : ( वैतागून ) : तुला चांदण्यात फिरायचंय ना, ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून…..


Girlfriend Boyfriend Jokes In Marathi

प्रियकर : तू माझ्याशी लग्न करशील का..?

प्रेयसी : नाही.

प्रियकर : का..?

प्रेयसी : माझ्या घरचे होकार नाही देणार.

…प्रियकर : कोण कोण आहे तुझ्या घरी..?

.

.

.

.

.

.

प्रेयसी : एक नवरा आणि दोन मुले… :O


ब्रेकअप च्या वेळी प्रियकर आणि प्रेयसी मधील संभाषण.

प्रेयसी : तुला माझ्या सारखी मुलगी शोधून देखील नाही सापडणार… X-(

.

.

….

.

.

प्रियकर : शांत हो स्वीटहार्ट…. मला तूच आवडतच नाहीस, त्यामुळे तुझ्या सारखी मुलगी शोधायचा प्रश्नच येत नाही…? 😉


मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…???
मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो…

आणि तू काय करतेस…???
मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते


Boyfriend : मी तुझ्या रोज रोजच्या मागण्यांनी
तंग आणि कफल्लक होऊन आत्महत्या करतोय..
Girlfriend: बस करना रडवशील आता,,
१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे…..
१०व्या ला काय घालू..!


आणखी वाचा :


मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!!!!!


बॉय: ऐ… क्या बोलती तू
गर्ल: ऐ.. क्या मई बोलू
बॉय: सुन
गर्ल: सुना
बॉय: चूना हाय का चूना ?


गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली
पोरगा:(खुश होउन)Thank u
पोरगी: my pleasure !!
पोरगा: OH !!!!! My 1 bullet, 1 swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस


गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली
पोरगा:(खुश होउन)Thank u
पोरगी: my pleasure !!
पोरगा: OH !!!!! My 1 bullet, 1 swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस


अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते…

अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो…

अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली “असा काय पहातोयस रे?”

अनिल: थोड थोड खा ना भिकारे


मुलगा: कुठे आहेस ??
मुलगी: mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे,घरी पोहोचल्यावर बोलते.

तु कुठं आहे ?
मुलगा: तु ज्या भंडार्यात जेवत आहेस ना,
तिथं तुझ्या मागच्या पंगतीत, मी भात वाढत आहे… भात लागला तर सांग.


बॉयफ्रेंड: हाय डार्लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड: अरे पुण्याला आलीये.. फिनिक्स मॉल मध्ये
एक ब्लू जिन्स पाहिली आहे २००० ची, घेते आता मस्त आहे,

तू कुठे आहेस?

बॉयफ्रेंड: मी इथं इस्लामपुरात गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे,

आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर,
त्याला माझे नाव सांग… मित्र आहे तो आपला…


मुलगा: I LOVE YOU
मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते.

मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो.
मुलगी विचारते काय झाल रे???

मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो………
मुलगी: इकड ये कुत्र्या…….I LOVE YOU TOO


मी तीला 3-4 वेळा फोन केला पण
तिने उचलला नाही.

नंतर तिला एकच MESSAGE केला
“Balance” आला का?

500 ला 500 full talk time
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही.

“चुकीला माफी नाही”


मुलीच्या लग्नात , तिचा x – bf, येतो.
सगळ्यांनी त्याला विचारले. कि नवरदेव तू आहेस का ..

मुलगा: नाही मी तर semi–final लाच out झालो.
आता final बघयला आलोय…


तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
.
.
एक दिवस ती आली आणि म्हणाली,
“दादा मला मुलगा झाला हा घे पेडा


मंग्या: अरे दिनू तू तुझ लग्न मोडलस…. का???
दिनू: हो रे तिला कोणी बॉय फ्रेंड नव्हता म्हणून

मंग्या: मग काय …किती चांगल होत …
.
.
.
.
.
.
.
दिनू : अरे जी कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार…..


झंप्या : तुला माहीती असुनही की तिचा बिहारी बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिला का प्रपोज केलस…!
गंप्या : अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं,
एखाद्या रिकाम्या खुर्चीवर तर कोणीही बसेल पण
बसलेल्या माणसाला दम देऊन ऊठवण्यात वेगळीच मजाआहे.


मुलगी : हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?
मुलगा : एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन घेणे…
मुलगी : चल खोटारडा कुठला, .
याला तर “बॉयफ्रेन्ड” म्हणतात.


गर्लफ्रेण्ड : आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड : लाँग ड्राइव्हवर!
गर्लफ्रेण्ड : (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड : मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!


मुलगी:- ऐ रताळ्या,
आय लव्ह युँ..
आणि तुझं काय मत आहे मापल्याबद्दल रं..
.
दिनू :- जरा वंगाळ
स्टाईल ने प्रपोज मार कि
.
..
मुलगी:- तू मेलास कि,
तुझ्या नावाच्या
बांगड्या फोडायाचा
अधिकार देशील का मले


तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
.
.
एक दिवस ती आली आणि म्हणाली ,
“दादा मला मुलगा झाला हा घे पेडा


मी तीला 3 *4 वेळा फोन केला पण
तिने उचलला नाही
नंतर तिला एकच MESSAGE केला
” Balance ” आला का
500 ला 500 full talk time
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही.
चुकीला माफी नाही


मुलगा: I LOVE YOU
मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते .
मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो.
मुलगी विचारते काय झाल रे???
मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो………
मुलगी: इकड ये कुत्र्या…….I LOVE YOU TOO


गर्लफ्रेण्ड: आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड: लाँग ड्राइव्हवर!

गर्लफ्रेण्ड: (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड: मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!


मुलगी: हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?

मुलगा: एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन घेणे…

मुलगी: चल खोटारडा कुठला.
याला तर “बॉयफ्रेन्ड” म्हणतात.


गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली.
पोरगा:(खुश होउन)Thank u

पोरगी: my pleasure !!
पोरगा: OH !!!!! My 1 bullet, 1 swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस


बॉय: ऐ… क्या बोलती तू
गर्ल: ऐ.. क्या मई बोलू

बॉय: सुन
गर्ल: सुना
बॉय: चूना हाय का चूना ?


मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?

मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!!!!!


एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.

मुलाने आधी उडी मारली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.

मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वर आला.
आणी म्हणला मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.

म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.


Boyfriend: मी तुझ्या रोज रोजच्या मागण्यांनी
तंग आणि कफल्लक होऊन आत्महत्या करतोय..

Girlfriend: बस करना रडवशील आता,,
१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे…. १०व्या ला काय घालू..!


मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…???
मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो…

आणि तू काय करतेस…???
मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते


एका अंधारी रात्री सुनसान सड़क एक
मुलगा आणि मुलगी दोघेही बाइक नि जात होते मुलाने बाइक थांबवली…..

मुलीला उतरवले तिचा हात पकडला… मुलगी लाजली…..

मुलगा बोलला: चल धक्का मार,पेट्रोल संपलाय…..


आणखी वाचा :

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*