
Ganesh chaturthi wishes in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी | गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati Bappa Status In Marathi |संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…!

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Ganesh chaturthi wishes in Marathi : गणपती उत्सव म्हटला की सगळ्यांच्या मनात आणि अंगात एक वेगळाच उत्साह आणि संचार असतो. गणेश चतुर्थी हा सणच असा वेगळा आणि उत्साहाचा आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण सगळ्याचा शुभ कामांना सुरूवात करत असतो. भाद्रपती चतुर्थीला गणपती बाप्पा मोरया अशा जयजयकारात, ढोल ताशाच्या धुमधडाक्यात स्वागत होते. हल्ली सोशल मीडियावर गणशोत्सवाच्या शुभेच्छांचा पाऊस असतो.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Ganesh chaturthi wishes in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Ganesh chaturthi wishes in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा चा संग्रह नक्की आवडेल.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी माहिती वाचा : Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
“मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”
रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव
पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर
बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा
गणेश चतुर्थी शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनला
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
आपल्यामनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
आणखी माहिती वाचा : Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीतून
श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची –
गणेश चतुर्थी शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!
बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो
उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो
बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो
प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
“सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!”
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आणखी माहिती वाचा : Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो,
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”
सकाळ हसरी असावी
गणरायाची मुर्ती,नजरेसमोर दिसावी
मुखी असावे गणरायाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थी निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते,
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…!
मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची, तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी
गणपती बाप्पा मोरया!!!
बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद
सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही
गणेश चतुर्थी शुभेच्छा!
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया
आणखी माहिती वाचा :Fathers Day Quotes In Marathi | पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
आहे आम्हाला सार्थ विश्वास
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
अडचणी आहे खूप आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली
श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे
आली आली गणाधीशाची स्वारी आली
बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुखसमृद्धी येवो
हीच गणरायच्या चरणी प्रार्थना – गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा
देव येतोय माझा, आस लागली तुझ्या दर्शनाची
एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार!
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.”
“सुखकर्ता, वरदविनायक,
गणरायाच्या आगमनाने होतो
प्रसन्न सारा आसमंत
अशा या बाप्पाच्या आगमनाच्या
आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छ!”
“बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छ!”
गणपती बाप्पा मोरया..
आणखी माहिती वाचा : Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश
“पाहूनी ते गोजिरवाणं रूप
मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव बाप्पा तुझ्या दर्शनाची आस
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छ!”
गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया…
रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर,
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…!
चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छा
असेल तर चार डोके आणि चार भुजाधारी
श्री गणेशाची पूजा करा
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आज संकष्ट चतुर्थी,
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेशभक्तांची ईच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
संकटाचा पराभव करणारा
श्री गणेश तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देवो.
तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे संपुष्टात येवोत.
संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा..
संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
माझ्या प्रियजनांना।
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव
पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर
बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा
माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव
सोपे होईल सर्व काम – गणपती बाप्पा मोरया
सकाळ हसरी असावी
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव
सोपे होईल सर्व काम
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
आणखी माहिती वाचा :लग्नासाठी खास निमंत्रण संदेश | Wedding Invitation Message In Marathi
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Leave a Reply