Funny Jokes In Marathi For Friends | मित्रांसाठी नवीन मराठी जोक्स

Funny Jokes In Marathi For Friends

Table of Contents

Funny Jokes In Marathi For Friends | मित्रांसाठी नवीन मराठी जोक्स | मित्रांसाठी कॉमेडी मराठी जोक्स | Comdey Marathi Jokes For Friends | लेटेस्ट मराठी जोक्स मित्रांसाठी |  Latest Marathi Jokes For Friends In Marathi

Funny Jokes In Marathi For Friends
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Funny Jokes In Marathi For Friends : मराठी ही भाषा अशी आहे की, जशी वळवावी तशी वळते. त्यामुळे बोलताना फारच विचार करून बोलावं लागतं. त्यामुळे बरेचदा मराठीत बोलतानाही भन्नाट जोक्स (Funny Jokes In Marathi For Friends) घडत असतात. असेच काही मराठीतील भन्नाट जोक्स (Funny Jokes In Marathi) तुमच्यासाठी.

तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी  Funny Jokes In Marathi For Friends | मित्रांसाठी नवीन मराठी जोक्स चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे  Funny Jokes In Marathi For Friends | मित्रांसाठी नवीन मराठी जोक्स चा संग्रह नक्की आवडेल.

Funny Jokes In Marathi For Friends

चिंटू : यार मला सांग I am going याचा अर्थ काय?

पिंटू : मी जात आहे.

चिंटू : असा कसा निघून जातोस यार! सकाळपासून मी 20 जणांना हाच प्रश्न विचारला

आणि सगळेच मी जातोय असं म्हणाले. जाताना उत्तर देऊन जा.


Funny Jokes In Marathi For Friends

दोन मित्र दारूच्या नशेत रेल्वे रुळांच्या मध्यभागी चालत होते.

पहिला : अरे देवा, मी याआधी इतक्या पायऱ्या कधीच चढल्या नाहीत.

दुसरा: अरे पायऱ्या तर ठीक आहेत, पण त्यांना धरण्यासाठी रेलिंग किती खाली आहे ते बघितलेस का?


Funny Jokes In Marathi For Friends

गण्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना, आणि आज एकदम मूडमध्ये?

पक्या: यार काल बायकोने दहा हजार साड्यांवर उडवलेत

गण्या: मग आज मूड ऑन कसा

पक्या: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय.


आणखी वाचा :


Funny Jokes In Marathi For Friends

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

चिंटू: लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.

मन्या:एकदम चूक. आम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय लागली का सवय ?

याला म्हणतात कंट्रोल.


Funny Jokes In Marathi For Friends

खोटं बोलायला पण काही लिमिट असते….
काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय…..”


Funny Jokes In Marathi For Friends

एक वेळेस हरवलेले प्रेम परत मिळेल पण,
.
.
.
मित्राला दिलेला गॉगल कधीच परत मिळत नाही..

आखिल भारतीय पाच मिनिटात परत देतो संघटना !!!


Funny Jokes In Marathi For Friends

प्रेमाने बघाल तर कचरा पण सुंदर दिसेल…
.
.
.
.
फ़क्त नजर डूकराची पाहिजे..


एक मुलगा कॉलेजमध्ये पोहोचताच, आनंदाने उड्या मारू लागला.

मित्र – काय झालं, तू एवढा आनंदी कसा आहेस?

मुलगा – आज पहिल्यांदा माझ्याशी एक मुलगी स्वतःहून बोलली.

मित्र – अरे वा! कसं काय?

मुलगा – मी बसमध्ये बसलो होतो आणि ती मुलगी येऊन म्हणाली, ऊठ ही लेडीज सीट आहे.


Funny Jokes In Marathi For Friends

सोनू त्याचा मित्र रवीला ज्ञान देत होता.

परीक्षेत पेपर अवघड असेल तर….

डोळे बंद करा,

एक दीर्घ श्वास घ्या,

आणि मोठ्याने म्हणा-

हा विषय खूपच मजेशीर आहे. पुढच्याही वर्षी पुन्हा हाच विषय शिकेन.


आणखी वाचा :


समुद्राच्या लाटांसारखे आयुष्यात अनेक मित्र येतात आणि जातात,

पण खरे मित्र तेच जे आपल्या चेहऱ्यावर ऑक्टोपससारखे चिकटून राहतात.


रुम वर राहणारे मुले भांडी तो पर्यंत धूत नाहीत .

.

.

.

जो पर्यंत ‪चहा कढईत बनवायची वेळ येत नाही


Funny Jokes In Marathi For Friends

फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड यातील फरक

मित्र तो, जो जेल मधुन आपली जमानत करेल ..

आणी खरा मित्र तो जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल

आणी म्हणेल – काय सॉलिड धुतला रे त्याला आपण…


गण्या: अरेंज मॅरेज म्हणजे काय ?

बंड्या: सोप्प आहे रे , समज… तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..

गण्या: आणी लव मॅरेज  म्हणजे काय ?

बंड्या: लव मॅरेज  म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो

फूस फूस … चाव ना मला ..चाव ..


गण्या: हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं…

पक्या: गप रे, काहीपण बोलतोस…

गण्या: अरे हो, तुला पहायचं का?

पक्या: दाखव…

गण्या कुत्र्याला म्हणतो, “सांग हा माझा कोण?”

कुत्रा बोलतो, “भाऊ… भाऊ… भाऊ….”


गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो,

जेवण झाले तरी तासभर पाणी पीत नाही

.

.

.

.

कारण त्याला भीती असते, चुकून मासा त्यात पोहायला लागला तर


गण्या – यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन

दरवेळेला काय काढुन पाहत आहे?

.

.

.

.

पक्या – बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर

दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे…


एका गरोदर बाईला बघुन ..

.
.
दोन पैकी एक मैत्रीन म्हनाली, बिल्डींग तयार झालेय….
.
दुसरी बोलली, लोक रहायला पण आलेत….
.
ते ऐकुन गरोदर महीला म्हनाली..
.
इंजिनीयर घरचाच आहे, पाठवुन देऊ तुमच्याकडे…..सध्या रीकामाच आहे….


आणखी वाचा :


राहुल: डोळा का सूजला ?

अमित: काल बायकोचा वाढदिवस होता. केक आणला होता.
राहुल: पण डोळा का सूजला?

अमित: बायकोचे नाव कृती आहे. पण त्याने त्यावर लिहिले….
“Happy Birthday Kutri”


आत्ता like ,Comment सुद्धा
लग्नाच्या आहेरा प्रमाणे झाली आहे..

तु दिली तरच मी देणार…


आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना हरवलेला बॉल सापडण्यात जायचा नाहीतर

आम्हीपन टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो.


पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला…
.
.
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला

Moral: प्रेम is खरतनाक than गुटखा


लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.
एकदम चूक

आम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय

लागली का सवय ?

याला म्हणतात Control.


आजकाल मावा खाणारी पोरं अन
सेल्फी काढणाऱ्या पोरी

दोघं बी सेम तोंड करतात राव…


काही कळत नाही राव.

पगारवाढ मागितली की बॉस म्हणतो “तू काय काम करतोस “;

आणि रजा मागितली की म्हणतो “तुझं काम कोण करणार ”


परिक्षा हॉल..

Mangya: २ रा प्रश्नाचे उत्तर दाखव
Barkya: नाही लिहले

Mangya: ३ रा
Barkya: नाही

Mangya: ४, ५, ६,
Barkya: नाही,नाही,नाही.

Mangya: तु फक्त पास तर हो रे..
तुला मारला कसा ते सावधान इंडिया मध्ये दाखवतील.


बेरोजगारी

पहिला मित्र: अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस,
आपली पोरं अभ्यासात जरी कमजोर असले
.
.
.
.
तरी पण स्पीड ब्रेकर जिथुन तुटलाय तिथुन

गाडी 80 नी कशी काढायची याचे टॅलेँट अंगात ठासुन भरलय……!


शाळा आमची छान होती…. लास्ट बेंचेवर आमची
.
.
सगळी वाया गेलेली GANG होती…❤


एक मुलगी होती
.
बीना तिचं नाव होतं
.
ती खूप हुशार होती
.
ती दाता ची डॉकटर झाली
.
तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं
.

“बिना दातांचा दवाखाना”


काय सांगू मित्रांनो??

काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो..
“दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा”
:
:
:
कालपासून.. चाकू घेऊन मागे लागलीये..!!!
येडी.. रताळी..


*थंडी* सुरु झाली आहे
दोन महिन्यात *बॉडी* होईल,

असे ठरवुन *जिम* लावणाऱ्या
सर्व *मित्रांना शुभेच्छा….!*


फक्त एकदा girlfriend भेटू द्या रे…….

पार्टी तर लहान पोर देतात…. तुमचा भाऊ…..

भंडारा ठेवणार भंडारा…..!!!


बंड्या: १४ फेब्रुवारीला काय हाय बे?

पिंट्या: तुला बायको किंवा गलफ्रेंड हाय?
बंड्या: दोनीबी नाय.

पिंट्या: मंग हनुमान जयंती हाय.

अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच कुठेच जुळेना संघटना


लागिरं झालं जी

जाताना चोरासारख जाणे…
आणि
येताना वाघासारख येणे
.
.
यालाच म्हणतात
.
.
.
हागुण येणे


रुम वर राहणारे मुले भांडी तो पर्यंत धूत नाहीत .
.
.
.
जो पर्यंत ‪चहा कढईत बनवायची वेळ येत नाही


ठरवलं होत की पायलट बनायच…………….
.
.
.
.
पण Airforce वरून Manforce वर लक्ष कसं गेल कळालच नाही
पण स्वप्न तेच निस्त उडायच…!!!


मित्र आणी खरा मित्र यातिल फरक

मित्र तो, जो जेल मधुन आपली जमानत करेल .. आणी खरा

मित्र तो. जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी

म्हणेल – काय सॉलिड धुतला रे त्याला आपण…


मित्र आणि परममित्र यामध्ये काय फरक आहे?

हायवेवर बाइक वरून जाताना…

मित्र: अरे हळू चालव पडू आपण

परममित्र: अबे पळव जोरात….
समोरच्या स्कोर्पिओ मधली पोरगी लाइन देतेय…


एक मुलगा देवाला विचारतो,

‘तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं….!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो…….!
‘देव उत्तर देतात,
.
.
.
‘भारी रे….!एक नंबर….!….फेसबुक वर टाक पटकन


नितेश: अरे सतीश, हे आंब्याचे झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना !

मितेश: मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल, की मी वडाचे झाड आहे.


एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.

काव्या: अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?

टीना: कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.


आणखी वाचा :

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*