Cricket Quotes in Marathi | क्रिकेट कोट्स मराठीमधे | Cricket Status In Marathi

Cricket Quotes in Marathi

Cricket Quotes in Marathi  | क्रिकेट कोट्स मराठीमधे | क्रिकेट मराठी स्टेटस | Cricket Status In Marathi | Good Thought Of Cricket in Marathi

Cricket Quotes in Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Cricket Quotes in Marathi : आता क्रिकेट म्हणजे भारतात सर्व काही आहे. विराट कोहली, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, हार्दिक पंड्या सारखे भारतीय खेळाडू क्रिकेट ह्या खेळामुळे सर्वात लोकप्रिय आहेत.

क्रिकेट हा खेळ शक्तीचा, डोक्याचा आणि बळाचा गेम आहे. क्रिकेट मध्ये अनेक असे कोट्स आणि स्टेटस आहेत. ज्याने तुमचे क्रिकेट खेळावरील प्रेम आणून वाढेल. आज आपण Cricket Quotes in Marathi  कलेक्शन पाहणार आहोत.

तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Cricket quotes in Marathi  | क्रिकेट कोट्स मराठीमधे चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Cricket quotes in Marathi  | क्रिकेट कोट्स मराठीमधे  चा संग्रह नक्की आवडेल.

Cricket Quotes In Marathi

खेळात हरलात तरी चालेल,
फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणाला पाहिजे,
की माझ्या जीवनातला हा सर्वात कठीण खेळ होता.


Cricket Quotes In Marathi

खेळात हार जीत होतच असते,
फक्त कधीही शॉर्टकट वापरून जिंकू नये.


Cricket Quotes In Marathi

आपण आपल्या सावलीपासून शिकावं,
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणून जीवन आनंदात जगावं.


आणखी माहिती वाचा : Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी


Cricket Quotes In Marathi

रलात तरी चालेल फक्त

जिंकणारा स्वतःहून

म्हटला पाहिजे हा खेळ

आयुष्यातील सर्वात कठीण खेळ

होता


मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो

तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असते


Cricket Quotes In Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

क्रिकेट ही माझी जान आहे,
क्रिकेट ही माझी धाडकन आहे,
क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे.


मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो,
तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर असते.


Cricket Quotes In Marathi

क्रिकेटमध्ये पैसे कमावणे

माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही

परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणे

माझ्यासाठी खुप महत्त्वपूर्ण आहे.


आणखी माहिती वाचा :Brother Quotes In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स | Brother Status In Marathi


Cricket Quotes In Marathi

क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे ☺️

आणि

मी हरलो तर सर्वात ज्यास्त

दुःख त्याचे होते.


Cricket Quotes In Marathi

क्रिकेट हा फक्त खेळ नसून,
क्रिकेट हा एक धर्म आहे.


Cricket Quotes In Marathi

महाराष्ट्रात राहतो म्हणून मुंबईचा अभिमान आहे,

पण Dhoni आपली जान आहे आणि

आपून CSKचा fan आहे.


सामान्य परिवार आणि

साधं वातावरण असणं

ही तुमची ताकद आहे

कमजोरी नाही.☺️

जर आपण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व

करत असाल

तर कोणत्याही चुकीच्या निर्णयासाठी

तुम्हाला दोष देणे योग्य आहे.


आणखी माहिती वाचा : Friendship Quotes In Marathi | भावनिक मैत्री कोटस | Friendship Status In Marathi


माझे वडील म्हणाले की,

जर मी एका चांगल्या

क्रिकेटपटूपेक्षा चांगली व्यक्ती बनलो,

तर एका वडिलांसाठी ती गोष्ट खुप

आनंदाची असेल.☺️


मी कधी स्वत:ला कोणत्याही ध्येयासाठी

भाग पाडले नाही आणि मी कधी विचार ही

केला नाही कि

माझा प्रवास कुठं पर्यंत आहे.


मी कधीही लांबच्या गोष्टीचा विचार करत नाही,
एके वेळेस फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार करत असतो.


क्रिकेट साठी मी नेहमी उपलब्ध आहे,
कारण क्रिकेट आहे तर मी आहे.


माझ्या चांगल्या वेळेने दुनिया ला

सांगितलं की मी कसा आहे !

आणि

माझ्या वाईट वेळेने मला सांगितलं

की दुनिया कशी आहे


न हरता, न थकता न थाबंता

प्रयत्न करण्यांसमोर

कधी कधी नशीब सुध्दा हरत.


आयपीएल हे जगातील वर्ल्ड क्रिकेट आहे.
त्यामुळे आयपीएल मध्ये खेळण्याचे प्रत्येक प्लेअर चे स्वप्न असते.


सामान्य परिवार आणि साधं वातावरण असणं
तुमची ताकद आहे कमजोरी नाही.


क्रिकेट पेक्षा मोठ काही नाही,
अन् क्रिकेट पेक्षा लहान काही नाही.


जेव्हाही क्रिकेट मध्ये Six पाहतो ना,
तेव्हा फक्त Yuvraj Singh ची आठवण येते.
आणि त्याचे एका ओव्हर मधील 6 Sixes आठवतात.


माझ्या चांगल्या वेळेने दुनिया ला
सांगितलं की मी कसा आहे ! आणि
माझ्या वाईट वेळेने मला सांगितलं

की दुनिया कशी आहे


जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व ज्ञानी
व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.


क्रिकेट खेळावे तर #ViratKohli सारखे,
पूर्ण खेळामध्ये सामील होऊन,
जिंकण्यासाठी पूर्ण जीव पणाला लावायचा.


मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या

जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.


खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण
राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”


स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान
कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू
शकतात.


खेळाडू तर सगळेच आवडतात
पण सगळ्यात जास्त एकच
विराट कोहली.. The King


वर्ल्ड क्रिकेट मध्ये Stump च्या मागून
संपूर्ण  खेळ चालवणारा एकच होता आणि एकच राहील..
तो म्हणजे “महेंद्र सिंग धोनी”   


मैदान जरी तुमचं असलं तरी
धिंगाना आमचाच असणार.


हरलात तरी चालेल, पण शेवटपर्यंत लढायची
हिम्मत नक्की तुमच्यात असायला हवी.


भले आम्ही 3 महिने चेन्नई, बेंगलोर आणि मुंबई करत राहू..
पण जेव्हा  भारतीय क्रिकेट टीम एकत्र मैदानावर उतरते,
तेव्हा सर्व काही विसरून फक्त India India India ची घोषणा देण्यात जो उत्साह आहे, ना तो जगात कुठेच नाही.


काल पर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक…
आज आमचीच सुपारी द्यायला निघालेत,
त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो,
बाप बापच असतो…
फक्त इंडियन क्रिकेट टीम


अख्खा वर्ल्ड  क्रिकेट गाजविणार
फक्त भारताकडून खेळून.


आपल्या सावलीपासून आपणच शिकावं

कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.

शेवटी काय घेवून जाणार आहोत?


क्रिकेट हा खेळ नसून, माझ्यासाठी तो
जगण्याचा एकमेव मार्ग आहे.
❤️❤️


क्रिकेट मध्ये नेहमी क्रिकेट खेळा,
एकमेकांना नीचा कधीच दाखवू नका.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*