
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status, Wishes In Marathi with Poster and Images | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi : छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे ते शूर सुपुत्र, ज्यांचे शौर्य इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. प्रत्येक मराठा छत्रपती शिवाजी महाराजचे नाव अभिमानाने घेतात. त्यांच्या शौर्याचे उदाहरण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात घेतले जाते. शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक, शूर योद्धा तसेच देशभक्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी राजसत्तांविरुद्ध लढा देऊन रयतेचं राज्य निर्माण केलं. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर स्टेटस ठेवू शकता. तुमची छाती अभिमानानं भरून येईल. Shivaji Maharaj Quotes in Marathi with Poster and Images| ShivJayanti, Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस…
सिहांसनाधीश्वर…
योगीराज…
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा….!!!

श्वासात रोखूनी वादळ,
डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
इतिहासाच्या पानावर,
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा
राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
जगणारे ते मावळे होते..
जगवणारा तो महाराष्ट्र होता..
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेवर मायेने हात फिरवणारा
‘आपला शिवबा’ होता..
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोटी देवीदेवतांची अब्जावधी मंदिरे असूनही
एकही मंदिर नसून
जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणतात .
सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ
एकच आवाज गुंजतो…
तो म्हणजे छत्रपती
सह्याद्रीच्या छाताडातून,
जयघोष भवानी गाजे
काळजात वसती आमच्या,
रक्तात वाहती राजे,
तुफ़ान गर्जते,
आग ओखते,
वाघ मराठी माझा,
सन्मान राखतो,
जीव झोकतो तुफानं पराक्रमी राजा.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
आणखी माहिती वाचा : Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत
पुन्हा सुदूर पसरवू,
महाराष्ट्राची कीर्ति।
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती।
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती!
शिवजयंतीच्या शुभेच्छा
निधड्या छातीचा मराठा गडी
एकेक ढाण्या वाघ आहे,
मनगटात हत्तीचे बळ
अनमनात शिवतेजाची आग आहे…..
भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून,
भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया
पवित्र मातीतल्या राजाला
रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून….
त्रिवार मानाचा मुजरा…..
आणखी माहिती वाचा : Love Quotes in Marathi | लव्ह कोट्स मराठीत
किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी
लाटांच्या जवळ जावं लागतं…..
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं………
आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी
मराठीच असावं लागतं…..
Leave a Reply