![Birthday Wishes In Marathi Birthday Wishes In Marathi](https://jhakas.in/wp-content/uploads/2024/07/Birthday-Wishes-In-Marathi.jpg)
Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रेमळ संदेश | Short Birthday Wishes in Marathi | Birthday Status In Marathi
Birthday Wishes In Marathi : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. तुमच्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस येत आहे का? आपण त्यांना भेटवस्तू व्यतिरिक्त काहीतरी देऊ इच्छिता? म्हणून, या दिवशी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला सुंदर आणि प्रेमळ संदेश पाठवा. ज्यांना त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा वेगळा संदेश पाठवायचा असेल परंतु तिला व्यक्त करण्यात अडचण येत असेल, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. येथे शीर्ष वाढदिवस संदेश आहेत जे तुम्ही तुमच्या पतीला त्याच्या वाढदिवशी पाठवू शकता. त्याचसोबत आम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याच वापर पण करू शकता,
Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | बायकोसाठी प्रेमळ संदेश | Short Birthday Wishes Wife in Marathi
तुमच्या पत्नीचा वाढदिवस येत आहे का? आपण त्यांना भेटवस्तू व्यतिरिक्त काहीतरी देऊ इच्छिता? म्हणून, या दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीला सुंदर आणि प्रेमळ संदेश पाठवा. वाढदिवसाच्या निमित्ताने जोडीदाराला प्रेम आणि विश्वासाची जाणीव करून दिल्याने नात्याचा पाया अधिक घट्ट होतो. या आनंदाच्या प्रसंगी पती देखील आपल्या पत्नीला रोमँटिक आणि सुंदर संदेश पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर…
हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाही
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारी
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझे जीवन माझे प्रेम आहेस
मी lucky ✨ आहे की
तुझ्यासारखी बायको ❣️ मला मिळाली!
या सुंदर दिवसाच्या बायको
तुला खूप खूप शुभेच्छा!
जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा दिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू माझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस आणि
प्रत्येक दिवस तु खास बनवतेस.
प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्यावर
अधिक प्रेम करतो आणि भविष्यातील
सर्व ध्येयासाठी तुला शुभेच्छा!
❣️ माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.❣️
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!
Husband birthday wishes in marathi with Poster and Images | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | Happy Birthday navroba in marathi
आज तुमच्या पतीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला त्याला एक विशेष संदेश द्यायचा आहे पण काय ते समजू शकत नाही. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल, येथे शीर्ष वाढदिवस संदेश आहेत जे तुम्ही तुमच्या पतीला त्याच्या वाढदिवशी पाठवू शकता. त्याचसोबत आम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याच वापर पण करू शकता,
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!
लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं असं ऐकलं होतं.
सुंदर शब्द माझ्यासाठी लहान आहे,
कारण माझे आयुष्य ✨ स्वर्ग झाले आहे.
Happy birthday hubby.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात
सुंदर प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझा हात तू माझ्या हातात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातील सर्वात प्रेमळ
पतीची पत्नी म्हणून मी खूप
भाग्यवान आहे आणि
मी तुमच्यावर खूप प्रेम करते.
❣️हॅपी बर्थडे पतीदेव.❣️
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,
पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मला तुमच्या वाढदिवशी
काही बोलायचे आहे,
मला पुढच्या 7 आयुष्यासाठी
फक्त तुमची पत्नी ❤️ होयचे आहे.
Happy birthday husband.
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर
मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे.
हॅप्पी बर्थडे माय Best Friend.
प्रत्येक स्त्रीला हवा असलेला नवरा तू आहेस.
प्रत्येक मुलाला आवडेल असे तुम्ही वडील आहात.
तू असा मित्र आहेस जो इतर कोणीही असू शकत नाही.
माझ्याकडे जे काही आहे ते तूच आहेस.
माझ्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.
आतापर्यंतचा सर्वात आनंदी वाढदिवस आहे!
माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं,
म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल,
मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.
माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आईसाठी अम्मी, ममा, मम्मी, अम्मा आणि मॉम असे अनेक पत्ते असू शकतात, पण नाते तेच असते. आई ही तुमची पहिली जिवलग मैत्रीण आहे आणि तुमची पहिली शिक्षिका देखील आहे, जी जीवनातील प्रत्येक पैलू कधी शिव्या देऊन तर कधी तुमच्यावर प्रेम करून समजावून सांगते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस लक्षात ठेवण्यापासून ते अविस्मरणीय बनवण्यापर्यंत, तुमच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तुमच्याकडून आलेला संदेश तिला विशेष वाटू शकतो.
प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा…
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
जगातले सर्व सुख एकीकडे
आणि आईच्या कुशीत
झोपण्याचा आनंद एकीकडे
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा आई.
तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन
झोपणं यालाच स्वर्ग सुख म्हणत असतील.
आई तुला दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा ..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पहिले,
प्रत्येक वेळेस मी आईला
माझ्यावर प्रेम करताना पहिले …
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रंगात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असणारी,
एकमेव व्यक्त म्हणजे आई..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू ,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात,
नेहमी अशीच सावली बनून माझ्या सोबत राहा..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
ठेच लागत माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
आईच्या दुधाचे कर्ज
जगातील कुठलीही संपत्ती फेडू शकत नाही
आणि कोट्यवधी रुपये सुद्धा
माती समान आहेत
त्या एका रुपयासमोर जो आई मला शाळेत जाताना द्यायची..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Baba birthday wishes in marathi | Happy birthday papa wishes in marathi
ढील काही परिच्छेदांमध्ये, मी वडिलांसाठी काही खास आणि खास वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये लिहिल्या आहेत ज्याचा वापर करून तुम्ही त्यांचा खास दिवस अधिक खास बनवू शकता. त्याचसोबत आम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याच वापर पण करू शकता
ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी
असला तरी कोणत्याही संकटांशी
सामना करण्याची प्रेरणा मिळते
अशा माझ्या पप्पा यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes For Father In Marathi
तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल मी स्वताला खूप
भाग्यशाली मानतो ..!
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा Happy Bithday Father …
प्रिय बाबा,
रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,
यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू ,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू
माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Father In Marathi
नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
Happy Birthday
Dear Papa.
हाच जन्म पुन्हा मिळणार नाही
असंख्य लोक मिळतील या जगात
पण तुमच्यासारखे वडील
पुन्हा मिळणे शक्य नाही.
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बाबा.
Birthday Wishes For Father In Marathi
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Girlfriend In Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही डगमगलो नाही
एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच घाबरलो नाही,
माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय
कारण मला माहिती आहे माझे बाबा
नेहमी माझ्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes For Father In Marathi
कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे ,
मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकावे.
बाबा आज मी यशाच्या शिखरावर आहे
ते तुमच्याच शिकवणी मुळे आणि पाठिंब्यामुळे.
मला खात्री आहे बाबा,
तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्तम वडील या जगात असूच शकत नाही
जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या♂️
बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …#
Birthday Wishes For Girlfriend In Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday msg for girlfriend in marathi | Birthday Wishes For Love In Marathi
या लेखात आम्ही गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक, मजेदार आणि हृदयस्पर्शी कविता सांगत आहोत. त्याचसोबत आम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याच वापर पण करू शकता. परी सारखी आहेस तू सुंदर , तुला मिळवून मी झालोय धन्य. प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते
खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु
देईन साथ मी तुला प्रिय
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
सोडणार नाही हात मी तुझा
जोपर्यंत जीव असेल माझ्यात
डार्लिंग तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आकाशात लाखो तारे दिसतात
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही
जगात लाखो चेहरे दिसतात
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
ईश्वराचे अनेक आभार कारण त्याने मला
जगातील सर्वात प्रेमळ सुंदर आणि समजूतदार गर्लफ्रेंड दिली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु
आज काल स्वप्नानाही
तुझीच संगत आहे
तुझ्या प्रेमामुळे माझ्या
जगण्याला रंगत आहे
स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू
असा एक ही दिवस गेला नाही
ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही
ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.
हॅप्पी बर्थडे पिल्लू
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही
आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
हॅप्पी बर्थडे पिल्लू
तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
हॅप्पी बर्थडे जानू
परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes for Boyfriend in Marathi | बॉयफ्रेंड, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Romantic Birthday Wishes for Boyfriend in Marathi
बॉयफ्रेंडचा वाढदिवस येत आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी खास लिहायचे आहे, परंतु काहीही विचार डोक्यात येत नसेल तर? काही हरकत नाही, आमच्याकडे तुमच्या समस्येचे समाधान आहे. आम्ही समजतो की तुम्हाला तुमच्या प्रियकरासाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाठवण्याची इच्छा आहे जी अद्वितीय आहे आणि तुमच्या प्रेमाला विशेष वाटण्यात तुम्हाला मदत करू शकते. म्हणूनच आम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, कोट्स आणि संदेशांचा बॉक्स घेऊन आलो आहोत
आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती
इतकी जवळ येते की,
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा
विचारही करता येत नाही…
अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..
तुला यश मिळताना मला
आयुष्यभर पाहायचं आहे.
माझ्या या दोन नयनांनी
तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे.
प्रिय….. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..
या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते
खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु
तुझा वाढदिवस म्हणजे
माझ्यासाठी एखादा खास सणच,
म्हणूनच आज मला तुझ्यासोबत
घालवायचा आहे प्रत्येक क्षण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
माझ्या आनंदाचे कारण तू आहेस,
माझ्या यशाची प्रेरणा तू आहेस….
तुझ्या आयुष्यात माझे असणं हेच माझे भाग्य आहे…
एकमेकांच्या साथीने घालवलेला प्रत्येक क्षण गोड आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
नशिबाने जरी साथ सोडली तरी
तू माझ्या सोबत राहिला
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन मार्ग मिळाला
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा……..
परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला.
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा……..
जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो……..
तुझ्या या वाढदिवशी
एक promise- माझ्याकडून
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल.
Happy birthday my dear……..
Leave a Reply