![Birthday Wishes For mother In Marathi Birthday Wishes For mother In Marathi](https://jhakas.in/wp-content/uploads/2024/04/Birthday-Wishes-For-mother-In-Marathi.jpg)
Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Mother In Marathi : आईसाठी अम्मी, ममा, मम्मी, अम्मा आणि मॉम असे अनेक पत्ते असू शकतात, पण नाते तेच असते. आई ही तुमची पहिली जिवलग मैत्रीण आहे आणि तुमची पहिली शिक्षिका देखील आहे, जी जीवनातील प्रत्येक पैलू कधी शिव्या देऊन तर कधी तुमच्यावर प्रेम करून समजावून सांगते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस लक्षात ठेवण्यापासून ते अविस्मरणीय बनवण्यापर्यंत, तुमच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तुमच्याकडून आलेला संदेश तिला विशेष वाटू शकतो.
प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा…
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
साधी भोळी माझी आई सुखाची ग तू सावली …
जीव ओवाळुनी लावी माझी ग तू लाडूबाई…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
जगातले सर्व सुख एकीकडे
आणि आईच्या कुशीत
झोपण्याचा आनंद एकीकडे
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा आई.
तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन
झोपणं यालाच स्वर्ग सुख म्हणत असतील.
आई तुला दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा ..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पहिले,
प्रत्येक वेळेस मी आईला
माझ्यावर प्रेम करताना पहिले …
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रंगात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी तत्पर असणारी,
एकमेव व्यक्त म्हणजे आई..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू ,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात,
नेहमी अशीच सावली बनून माझ्या सोबत राहा..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
ठेच लागत माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जर माझ्या आईने माझे नशीब लिहिले असते
तर तिने माझ्याआयुष्यात एकही दुःख लिहिले नसते..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
रोज तुला हाक मारल्या शिवाय
मला घरात काहीच सापडत नाही ,
तुला हाक ऐकू येऊपर्यंत वस्तू लगेच समोर येते..
आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
आई म्हणजे मंदिराचा कळस,
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे भजनात गुणगुणावे अशी संतवाणी,
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे संथ पाणी..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Girlfriend In Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जेव्हा पोळीचे चार तुकडे होतात
आणि खाणारे पाच असतात
तेव्हा मला भूक नाही असं म्हणणारी आई असते..
तुझा ऋणी .. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.!!!
आईच्या दुधाचे कर्ज
जगातील कुठलीही संपत्ती फेडू शकत नाही
आणि कोट्यवधी रुपये सुद्धा
माती समान आहेत
त्या एका रुपयासमोर जो आई मला शाळेत जाताना द्यायची..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई… !!
Leave a Reply