Birthday Wishes For Girlfriend In Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

Birthday Wishes For Girlfriend In Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday msg for girlfriend in marathi | Birthday Wishes For Love In Marathi

Birthday Wishes For Girlfriend In Marathi

Birthday Wishes For Girlfriend In Marathi, Gf Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes In Marathi For Girlfriend, Birthday Wishes For Love In Marathi, Girlfriend Birthday Wishes In Marathi.

Love Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Lover In Marathi, Happy Birthday My Love In Marathi, Birthday Wishes For Gf In Marathi.

प्रेयसीचा वाढदिवस जवळ आला की, प्रत्येक बॉयफ्रेंड तिचा वाढदिवस खास बनवण्याच्या तयारीला लागतो. वाढदिवसाच्या सुरुवातीलाच हृदयस्पर्शी कोट्सद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास ही तयारी आणखीनच खास बनू शकते. यामुळे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमधील नाते घट्ट राहते. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमधील प्रेम लक्षात घेऊन, स्टाइलक्रेझने गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी सर्वोत्तम कोट्स आणले आहेत.

या लेखात आम्ही गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक, मजेदार आणि हृदयस्पर्शी कविता सांगत आहोत. त्याचसोबत आम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याच वापर पण  करू शकता. परी सारखी आहेस तू सुंदर , तुला मिळवून मी झालोय धन्य. प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For girlfriend In Marathi

या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते
खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

देईन साथ मी तुला प्रिय
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत
सोडणार नाही हात मी तुझा
जोपर्यंत जीव असेल माझ्यात
डार्लिंग तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

आकाशात लाखो तारे दिसतात
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही
जगात लाखो चेहरे दिसतात
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

ईश्वराचे अनेक आभार कारण त्याने मला
जगातील सर्वात प्रेमळ सुंदर आणि समजूतदार गर्लफ्रेंड दिली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

आज काल स्वप्नानाही

तुझीच संगत आहे
तुझ्या प्रेमामुळे माझ्या

जगण्याला रंगत आहे
स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

तू माझ्या हृदयाची धडधड आहेस ज्याशिवाय मी जगू शकत नाही,
तू तो श्वास आहेस ज्याच्या शिवाय मी मरून जाईन,
तू माझ्या ओठांवरील गीत आहेस,
तू माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

असा एक ही दिवस गेला नाही
ज्या दिवशी तुला miss केल नाही,
अशी एक ही रात्र गेली नाही
ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही.
हॅप्पी बर्थडे पिल्लू


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही
आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
हॅप्पी बर्थडे पिल्लू


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
हॅप्पी बर्थडे जानू


Birthday Wishes For Girlfriend In Marathi

परी सारखी आहेस तू सुंदर ,

तुला मिळवून मी झालोय धन्य.

प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी

हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


 

तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत
पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन,
हॅप्पी बर्थडे पिल्लू


माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा


सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये आवडतात
पण तुच एक आहेस की
अनलिमिटेड आवडतोस.

तुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह यू सो मच डिअर !
हॅप्पी बर्थडे


आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली
त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.
तू माझ्या साठी जे काही केले आहेस त्याबद्दल
तुझे मनःपूर्वक धन्यवाद, लव्ह यू सो मच डिअर !
हॅप्पी बर्थडे


सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !


दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*