Birthday Wishes for Boyfriend in Marathi | बॉयफ्रेंड, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Romantic Birthday Wishes for Boyfriend in Marathi
Birthday Wishes For Boyfriend In Marathi : बॉयफ्रेंडचा वाढदिवस येत आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी खास लिहायचे आहे, परंतु काहीही विचार डोक्यात येत नसेल तर? काही हरकत नाही, आमच्याकडे तुमच्या समस्येचे समाधान आहे. आम्ही समजतो की तुम्हाला तुमच्या प्रियकरासाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाठवण्याची इच्छा आहे जी अद्वितीय आहे आणि तुमच्या प्रेमाला विशेष वाटण्यात तुम्हाला मदत करू शकते. म्हणूनच आम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, कोट्स आणि संदेशांचा बॉक्स घेऊन आलो आहोत. (Romantic Birthday Wishes For Bf In Marathi)
यामध्ये तुम्हाला जुनी जीर्ण झालेली हॅप्पी बर्थडे शायरी नाही तर बर्थडे मेसेजची नवीन चव मिळेल. या लेखात, आम्ही बॉयफ्रेंडसाठी केवळ रोमँटिक बर्थडे शायरीच नाही तर मजेदार वाढदिवस शायरी आणि कोट्स आणि हृदयस्पर्शी वाढदिवसाची स्थिती देखील आणली आहे त्याचसोबत आम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याच वापर पण करू शकता (Cute Birthday Quotes For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी क्युट बर्थ डे विश)
आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती
इतकी जवळ येते की,
त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा
विचारही करता येत नाही…
अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..
तुला यश मिळताना मला
आयुष्यभर पाहायचं आहे.
माझ्या या दोन नयनांनी
तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे.
प्रिय….. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..
माय लव्ह, आजचा दिवस माझ्यासाठी आहे खूपच खास…
परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो
हाच आहे माझा मनापासून ध्यास…
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा….
या चंद्रप्रकाशात तुझ्या मिठीत शिरून
तुझ्या तुझ्या हृदयाची धडकन ऐकावीशी वाटते
खरंच खूप प्रेम करते मी तुझ्यावर हे तुला सांगावेसे वाटते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु
तुझा वाढदिवस म्हणजे
माझ्यासाठी एखादा खास सणच,
म्हणूनच आज मला तुझ्यासोबत
घालवायचा आहे प्रत्येक क्षण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….
माझ्या आनंदाचे कारण तू आहेस,
माझ्या यशाची प्रेरणा तू आहेस….
तुझ्या आयुष्यात माझे असणं हेच माझे भाग्य आहे…
एकमेकांच्या साथीने घालवलेला प्रत्येक क्षण गोड आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
नशिबाने जरी साथ सोडली तरी
तू माझ्या सोबत राहिला
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन मार्ग मिळाला
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा……..
परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला.
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा……..
जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो……..
तुझ्या या वाढदिवशी
एक promise- माझ्याकडून
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल.
Happy birthday my dear……..
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर
चेहराहेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling……..
जशी मधमाशी गोड मधाला जाऊन चिटकते,
तुझीच मी तुला चिटकते कारण
तु मधापेक्षा हि गोड आहेस,
स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..
सर्वांपेक्षा जास्त क्युट असणाऱ्या
माझा बॉयफ्रेंड लावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे,
की येणारे आयुष्य हे आनंदाने आणि सुखाने भरलेले असावे……..
व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी,
माझी एकच इच्छा तुझ्यासोबत व्हावी
मी तुझी जीवनसंगिनी… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजच्या दिवशी तुला जगातील प्रत्येक आनंद मिळावा,
तू आणि मी तो आयुष्यभर एकत्र साजरा करावा,
वाढदिवसाच्या हार्दिकस शुभेच्छा
Leave a Reply