
Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश | Wife Quotes And Love Massages In Marathi | love msg for wife in marathi | Romantic Love Status For Wife In Marathi | बायकोसाठी रोमॅंटिक प्रेम स्टेटस

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Quotes For Wife In Marathi : प्रिय बायको ही आपली जीवणसांगिनी असते तिला आयुष्यभर प्रेमाने मायेने प्रत्येक नवऱ्याने जपायला पाहिजे. प्रत्येक स्त्रीला प्रेमाची, आदराची गरज असते आणि तिच्या प्रत्येक गोष्टीला समजून घेणार अस जळच कोणीतरी हवा असतो…
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश चा संग्रह नक्की आवडेल.
बायकोसाठी आकर्षक मराठी कोट्स आणि मॅसेजेस |love msg for wife in marathi
बायको आहेस तू माझी…
जग इकडेतिकडेस झालं तरी
तुझी जागा कायम ह्रदयातच असेल.
हजारो नाती आहेत माझ्या आयुष्यात
पण हजारो विरोधात जातात
तेव्हा सोबत एकच असते. माझी बायको
पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे पाहून लाजत आहे
कारण तुझ्या पायातील पैजणसुद्धा
माझ्यात नादात वाजत आहे
आणखी माहिती वाचा : Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
बायको असावी भांडण करणारी
कधी कधी रागाने धुसफूस करणारी
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
पण काही झालं तरी हक्काने फक्त
माझ्यासोबत उभी राहणारी
आयुष्यात हजारो मित्रमैत्रिणी येतात आणि जातात
पण शेवटपर्यंत साथ देते ती फक्त बायकोच असते
बायकोपेक्षा आधी तू माझी प्रेमळ मैत्रीण आहेस
जी कायम मला समजूनच घेते
आयुष्य खूप सुंदर आहे,
कारण माझ्या आयुष्यात तू आहेस सोबत
आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत
आणखी माहिती वाचा :Brother Quotes In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स | Brother Status In Marathi
तुझ्याशिवाय मी आयुष्याचा विचारही करू शकत नाही.
तू सोबत आहेस म्हणून मी जगत आहे.
तुझ्याशिवाय संसाराचा विचारही मी करू शकत नाही.
तू फक्त सोबत राहा अजून मी काही मागत नाही

मला कधीच तुझ्याकडून प्रेम आणि आदर
याव्यतिरिक्त कोणत्याही अपेक्षा नाहीत.
हेदेखील मी कधीच मागत नाही आणि
तुझ्याकडून नेहमीच भरभरून मिळतं.
अपेक्षा नसतानाही तू अचानक येऊन प्रेम देऊन जातोस,
यापेक्षा अधिक काय हवं. आपला संसार म्हणूनच खूप सुखाचा आहे.
तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझ्यासाठी सर्व काही आहे
आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ अशीच राहू दे
कितीही संकटं आली तरीही
तुझी साथ असेल तर
मी कोणत्याही संकटांचा
सामना करण्यासाठी तयार आहे
तुझ्या डोळ्यात आलेले पाणी सांगतात
मला तुझ्या हृदयाची अवस्था काय आहे माझ्या शिवाय…
आणखी माहिती वाचा : Friendship Quotes In Marathi | भावनिक मैत्री कोटस | Friendship Status In Marathi
तुला सांगू शकत नाही
पण तुझ्याशिवाय एक क्षणही
माझ मन रमत नाही.
आयुष्य जगण्यासाठी
मनासारखी बायको असली की
जगणं सोपं होते.
love msg for wife in marathi | Romantic Love Status For Wife In Marathi
माझ्यासाठी 16 सोमवार करणारी बायको
माझी खूप सुंदर आहे.
तू माझ्या सुख दुखा साथी आहे
माझ्या संसारासाठी सतत जळत राहणारी ज्योत आहे.
करमत नाही तुझ्याशिवाय मला
म्हणूनच मी कधी कधी लपून फोटो पाहत बसतो मी.
बायको morden असली तरी चालेल
पण संस्कार जपणार वाली पण असली पहीजे.
तू बायको माझी मी नवरा तुझा कायम जपूया
आपल्या प्रेमाचा आपल्या सुंदर नात्याचा सोहळा…
बायको तुझ्या असण्याने आपल्या नात्याला खरी किमत मिळाली
कारण तू हे नातं मनापासून जपलं आहे.
आणखी माहिती वाचा : Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीतून
तुझ्यामुळे मला आयुष्याची सगळी सुखे मिळाली
पण ते सुख शेवटपर्यंत अनुभवायला तू माझ्या सोबत कायम हवी आहे.
तुझ्या प्रेमाला तुझ्या मुळेच अर्थ आहे.
माझा जीव फक्त तुझ्यात अडकलेला आहे.
त्या जागी इतर कोणाचाही मोह होऊ शकत नाही.
तुला आयुष्य भर जपण्यासाठी मी तयार आहे,
पण तुझी साथ आयुष्यभरासाठी असली पाहिजे.
बायको तुझी सुंदरता ही तुझ्या समजून घेण्यामध्ये आहे.
बाकी लोक बसले आहे चुका शोधण्यासाठी.
तुझ खर प्रेम जर मला आयुष्यभर मिळालं ना
माझ्या आयूष्याच सोनं नक्कीच होईल.
तुझ्याशिवाय मला अपूर्ण असल्यासारखं वाटते.
यालाच खर प्रेम मनायचं का.
तुझ्या सर्व गोष्टी जपायला आवडते मला.
तुला प्रेम तुझी काळजी करणं आवडतं मला.
प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास असतोच सुख दुखाचा
पण तुझ्यासारखी बायको मिळाली मला साथ द्यायला.
आणखी माहिती वाचा : Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत
“प्रेमाची गोडी ही, अन मनाची शांती,
एकमेकांच्या आठवणीत, सापडते आपली भेटी.”
“तुझ्या प्रेमाचा इशारा मिळाला ना कि, जग जिंकल्यासारखं वाटतं,
तुझ्या साथीचा क्षण मला, जीवनाचा सुवर्णसंधी सारखं वाटतं.”
“आपल्या प्रेमाची कहाणी, आकाशातल्या ताऱ्यांसारखी,
अमर आणि अनंत, सदैव चमकत राहीली.”
“तुझे स्पर्श मला, विश्वासाची उब मिळवून देतो,
तू माझ्या सोबत असताना, जग स्वर्गासारखं वाटतं.”
“प्रेम हे फक्त भेटणं नाही, तर एकमेकांसाठी जगणं आहे,
तू जेव्हा माझ्यासोबत असतेस, मला जीवनाचा खरा अर्थ कळतो.”
“तुझ्यासाठी माझं हृदय, नेहमीच धडधडत राहील,
तुझ्या प्रेमाची गाणी, माझ्या श्वासात साठवून ठेवील.”
“एकमेकांच्या आत्म्याचं, प्रेमाने केलेलं मिलन,
हे जगातील सर्वात सुंदर गीत, अनंत काळ गुणगुणत राहील.”
“प्रेम म्हणजे नात्याची मिठास, एकमेकांसाठी असण्याची खासियत,
तुझ्या आठवणीत, माझं हृदय नेहमी नाचत राहील.”
“तुझ्यासोबत चालताना, मला वेळेची सुध्दा जाणीव नसते,
तुझ्या प्रेमाच्या पाऊलखुणा, माझ्या जीवनाचा मार्गदर्शक बनते.”
माझी मैत्रीण, माझी सर्वस्व माझी बायको…
माझ्यासाठी तुझ्यातच ही सर्व नाती आहेत
आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा तुझा निर्णय आहे,
पण मरेपर्यंत तुझा नवरा राहीन हा शब्द माझा आहे.
मी रोज नव्याने एका व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि ती व्यक्ती तू आहेस माझी बायको.
तुझ्यासारखी बायको भेटायला भाग्यच लागते.
जी प्रत्येक वेळी छोट्या छोट्या आनंदासाठी मला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते.
प्रिय बायको माझा जीव गुंतला आहे ग तुझ्यात…. आय लव यू
दूर असतांना तू माझ्यापासून आजारी पडल्या सारख वाटतं
मला म्हणूनच एकमेकांच्या भेटीशिवाय दुसर कोणतंच औषध नाही काही आजारांना.
मन मोकळ करायला मन समजून घेणारी च व्यक्ति सोबत हवी असते.
आणि माझ्यासाठी फक्त ती व्यक्ति तू आहे बायको.
तुझे डोळे मला खूप काही सांगून जाते.
तुझा सुंदर चेहरा माझ मन तुझ्या कडे वेधून घेते.
या स्वार्थी दुनियेत हरवून जाण्यापेक्षा
मला तुझ्या प्रेम वेड व्हायला खूप आवडेल.
मनात असलेल्या सर्वच भावना कधी कधी अश्याच नाही सांगता येत नाही.
त्यासाठी खूप जवळची व्यक्ति समजून घेणारी हवी असते.
तू शिकवलं मला नाती जपायला तू शिकवलं मला प्रेमाचा खरा अर्थ.
साथीदार तुझ्या सारखी भेटली म्हटल्यावर संसार हा थाटात होऊच शकतो.
तुझ्या प्रेमात मला वेडा समजतात लोक त्यांना काय माहिती प्रेम काय असतां जळू दे त्या लोकांना…
फुलातून पसरते फुलाचा सुगंधित गंध आणि तुझ्या सहवासाने मला होतो आनंद…
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण नात्यात आलेला अबोला दूर करण्यासाठी पुरेसा असतो.
Leave a Reply