
Brother Quotes In Marathi | लाडक्या भावासाठी खास कोट्स | Big Brother Status In Marathi | मोठा भाऊ स्टेटस | Miss U Brother Status In Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Brother Quotes In Marathi : भावंडाचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं. कारण कितीही भांडणं झाली तरी वेळप्रसंगी एकमेकांना जीवाला जीव लावणारी भावंडेच असतात. तुमचा भाऊ मोठा असो वा छोटा तुमच्यापाठीशी सदैव खंबीर पणे उभा असतो. वडिलांनंतर भावासारखा दुसरा बापमाणूस तुम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Brother Quotes In Marathi चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Brother Quotes In Marathi चा संग्रह नक्की आवडेल.
Small Brother Status In Marathi Attitude | छोटा भाऊ स्टेटस मराठी | मिस यू ब्रदर स्टेटस मराठीतून
फक्त एक भाऊच असतो
जो वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो
आणि आईप्रमाणे काळजी घेऊ शकतो.
भावाबहीणेचे नाते हे वेगळेच असते.
वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील
पण मागितल्यावर एकमेकांना
एक ग्लास पाणीपण देणार नाहीत.
माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे,
कोण म्हणतं माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही.
माझ्या भावासारखं प्रेम माझ्यावर दुसरं कुणीच करत नाही.
भाऊ कसाही असू दे
तो बहिणीच्या काळजा तुकडा असतो.
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
आभाळाची साथ आहे,अंधाराची रात आहे,
मी कधीच कशाला घाबरत नाही कराण
माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हात आहे.
आणखी माहिती वाचा : Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
ज्याची सोबत असताना मनात भीती नाही
आदर वाटतो तो माझा ग्रेट भाऊ
माझा मोठा भाऊ म्हणजे बापमाणूस,
सर्वांसाठी असेल मोठा दादा
पण माझ्यासाठी माझा लाडका दादू
बहिणीची सावली असतात भाऊ…
मला सांगा अशा भावाला ह्रदयात का नको ठेवू
मी आयुष्यात शिकलेला पहिला शब्द म्हणजे
माझा दादा, माझं सर्वस्व आहे माझा दादा
माझा दादा पाठीमागे असला की
मला जगात कुठल्याच गोष्टीसाठी
पाठीमागे वळून पाहण्याची गरज नाही.
आणखी माहिती वाचा : Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीतून
मनात प्रेम आणि ओठांवर कडवे बोल,
माझा भाऊ आहे माझ्यासाठी अनमोल
जीवन जगणं खूप सोपं होतं
जेव्हा भाऊ तू बोलतोस,
घाबरू नकोस मी आहे ना….
मी क्यूट आणि माझा भाऊ सूपर क्यूट,
बाकीचे सारे म्हणजे सेलमध्ये मिळालेली सूट
आमी दोघ भाऊ आहो खास, म्हणून तर हे जग बोलते,
आमचा आहे या जगाला खूपच त्रास
जगातला सर्वात कणगुस प्राणी म्हणजे भाऊ
आभाळाची साथ आहे
अंधाराची रात आहे
मी कोणाला घाबरत नाही
कारण माझ्या पाठीवर
माझ्या भावाचा हात आहे
Happy Brother’s Day!
ज्याची सोबत असली की
मनात कसली भीती नसते
समस्यांना लढण्याची प्रेरणा मिळते
अशा माझ्या ग्रेट भावाला
Happy Brother’s Day!
भाऊ बहिणीचं प्रेम पण वेगळंच असतं
एकमेकांसाठी जीव देतील
पण एक ग्लास पाणी देणार नाहीत
तू माझ्यासाठी गुगल आहेस,
जिथं मला माझ्या आयुष्यातील
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं
तुझी साथ अशीच सर्वकाळ मिळो
हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Happy Brother’s Day!
भाऊ तर भांडखोरच असतात,
घरी बहिणीशी रिमोटसाठी भांडतात
आणि गरज पडली की तिच्यासाठी
जगाशीही भांडू शकतात
Happy Brother’s Day!
आणखी माहिती वाचा : Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत
कुठल्या नात्यात नसेल
एवढी ओढ आहे
म्हणूनच भाऊ बहिणीचं नातं
सर्वात गोड आहे…
माझा भाऊ सर्वांपेक्षा वेगळा आहे,
कोण म्हणतं माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही,
माझ्या भावासारखं प्रेम
माझ्यावर दुसरं कोणीच करत नाही….
Happy Brother’s Day!
फक्त एक भाऊच असतो
जो वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो
आणि आईप्रमाणे काळजी घेऊ शकतो
Happy Brother’s Day!
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरी दिसतात धरतीवर
पण माझ्या भावासारखा कोणी नाही
Happy Brother’s Day!
भाऊ माझा आधार,
माझ्या ध्येयाचा किनार
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा सोबती
भाऊ माझ्या जीवनाचा सार
Happy Brother’s Day!
मी स्वतःला खूप भाग्यवान व्यक्ती समजतो
कारण मला माझ्या भावामध्ये
एक चांगला मित्र मिळाला आहे.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
प्रेमाने जो देतो तो मोठा आणि भांडून देतो तो छोटा भाऊ असतो
जितका दूर असतोच तितकीच जास्त काळजी घेतोस,
माझा भाऊ माझी प्रत्येकक्षणी काळजी घेतो.
भावाबहिणीचं नातं म्हणजे तुझ्यासोबत जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना
भाऊ आणि मित्र एकत्र मिळणं म्हणजे भाग्यच
भाऊ आणि बहीण तितकेच जवळ असतात जितके आपले दोन डोळे
वाईट काळात पाठीमागे उभा राहणारा भाऊ नशिबानेच मिळतो आणि मी तो नशिबवान आहे.
आणखी माहिती वाचा :Fathers Day Quotes In Marathi | पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भावासारखं प्रेम ना आपण कोणावर करू शकतो ना कोणी आपल्यावर करू शकतो.
भावाच्या प्रेमात खूप सारे राग, मार, बोलणे, डोकने,
जरी असलेना तरी त्यात फक्त आणि फक्त आपली काळजी असते
तुझा भावाचे नसीब खूप खास आहे कारण
तुझा सारखा मित्र माझा कळे आहे
तुझ्या माझ्या नात्यात एक अनामिक ओढ आहे,
कारण भाऊ बहिणीचं नातं खूप खूप गोड आहे.
मुलींच्या आयुष्यात तिच्या वडिलानंतर
तिच्यावर बापासारखं प्रेम करणारा फक्त भाऊच असतो.
कधी एखाद्याच्या आयुष्यात भावाची भूमिका निभावणं हे एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही
सर्वात बेस्ट नातं म्हणजे भावा-बहिणीचं नातं
माझा भाऊ म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे.
भाऊ तू माझा आधार आहेस,
आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास तुझ्यामुळे सुखकर झाला आणि होत राहिल.
नशिबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा एक भाऊ असतो.
दादासारखा भाऊ असणं म्हणजे देवाने प्रत्येक बहिणीला दिलेलं वरदान आहे.
मला सुपरहिरोची काहीच गरज नाही कारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहे.
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस
प्रिय दादा त्या सर्व गोष्टींसाठी मी तुझी नेहमी कृतज्ञ असेन
जे तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस.
तू असाच आनंदी आणि माझ्यापाठी मागे खंबीर उभा राहा.
आणखी माहिती वाचा : Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश
हे देवा, माझ्या प्रार्थनेमध्ये इतकं बळ दे की
माझ्या भावाचं आयुष्य नेहमीच सुखकर असू दे.
माझ्या भावाचं प्रेम लयभारी,
ज्याने माझ्यावर वाईट नजर टाकली त्याचं मात्र काहीच खरं नाही…
भावा, तुझ्यासारखा तुच आहेस,
तू असाच सोबत राहा आणि माझ्यावर भरपूर प्रेम करत राहा.
अथांग आकाळात पसरली आहे निळाई…
माझ्या भावासारखी माया या जगात नाही.
भाऊ म्हणजे एक आधार, एक विश्वास,
एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची
भाऊ लहान असो वा मोठा बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान नेहमीच अढळ आणि मोठंच असतं.
भावाबहिणीच्या नात्यात एकच वेगळेपण आहे,
जो हसवून रडवतो तो भाऊ आणि जी हसवून रडवते ती बहीण
मी या जगातील भाग्यवान बहीण आहे,
कारण माझ्याकडे माझे पाठराखे एक छोटा आणि एक मोठा असे दोन दोन सोन्यासारखे भाऊ आहेत.
माझा मोठा भाऊ म्हणजे बापमाणूस,
सर्वांसाठी असेल मोठा दादा पण माझ्यासाठी माझा लाडका दादू
बहिणीची सावली असतात भाऊ…
मला सांगा अशा भावाला ह्रदयात का नको ठेवू
मी आयुष्यात शिकलेला पहिला शब्द म्हणजे माझा दादा,
माझं सर्वस्व आहे माझा दादा
माझा दादा पाठीमागे असला की
मला जगात कुठल्याच गोष्टीसाठी पाठीमागे वळून पाहण्याची गरज नाही.
मनात प्रेम आणि ओठांवर कडवे बोल, माझा भाऊ आहे माझ्यासाठी अनमोल
जीवन जगणं खूप सोपं होतं जेव्हा भाऊ तू बोलतोस, घाबरू नकोस मी आहे ना….
मी क्यूट आणि माझा भाऊ सूपर क्यूट,
बाकीचे सारे म्हणजे सेलमध्ये मिळालेली सूट
प्रेमाने जो देतो तो मोठा आणि भांडून देतो तो छोटा भाऊ असतो
जितका दूर असतोच तितकीच जास्त काळजी घेतोस,
माझा भाऊ माझी प्रत्येकक्षणी काळजी घेतो.
भावाबहिणीचं नातं म्हणजे तुझ्यासोबत जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना
भाऊ आणि मित्र एकत्र मिळणं म्हणजे भाग्यच
जेव्हा साथ असते मोठ्या भावाची,
मी काळजी घरत नाही जगाची
कितीही भांडू दे भाऊ बहिणीचा जीव असतो
भावासारखं कोणी भांडत नाही आणि भावासारखं कोणी सांभाळतपण नाही
माझी ताकद आहेस, माझा आधार आहेस,
दादा तू माझं सर्वस्व आहेस.
दादासारखा भाऊ असणं म्हणजे देवाने प्रत्येक बहिणीला दिलेलं वरदान आहे.
मला सुपरहिरोची काहीच गरज नाही कारण
माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहे.
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस
प्रिय दादा त्या सर्व गोष्टींसाठी मी तुझी नेहमी कृतज्ञ असेन
जे तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस.
तू असाच आनंदी आणि माझ्यापाठी मागे खंबीर उभा राहा.
Leave a Reply