
Quotes on Books in Marathi | पुस्तकांवर सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार | Good thoughts on books in marathi | Short quotes on books in marathi | Heart touching quotes on books in marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Quotes on Books in Marathi : मित्रांनो, असे म्हणतात कि पुस्तके मानवाचे सर्वोत्तम मित्र आहेत, पुस्तके वाचून आपल्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्या बरोबर एकाग्रता येते. हे कोट्स न केवळ शब्दांचे खेळ आहेत तर त्यामागील गहिरी भावना आणि जीवनाचे अनुभव आहेत, जे आपल्याला विचार करायला लावतात, हसवतात, आणि कधी कधी डोळ्यांत पाणी आणतात.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Quotes on Books in Marathi | पुस्तकांवर सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Quotes on Books in Marathi | पुस्तकांवर सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार चा संग्रह नक्की आवडेल.
“पुस्तकांसारखा दुसरा कोणी मित्र नाही आपले अंतरंग खुले करते,
चुकवत नाही कि फसवत नाही.”
“पुस्तक हा सर्वात जवळचा मित्र आहे.”
“आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा
वाईट घटनांनी भरलेली पण येतात,
तेव्हा पुस्तक बंद नं करता
पण उलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करा.”
आणखी माहिती वाचा : Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
“जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर
एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या,
कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल
आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल”
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
वाचत रहा, समृद्ध व्हा!
चांगली पुस्तकं वाचलेल्या व्यक्तीकडे
प्रचंड ज्ञान आणि मूळ कल्पना असतात,
पुस्तकांचा वापर करून तुम्ही
यश आणि वाढीच्या शिडीवर चढू शकता,
“पुस्तके आणि चांगली माणस लगेच काळात नाही
त्यांना वाचव लागतं.”
आणखी माहिती वाचा : Mothers Day Quotes In Marathi | मदर्स डे कोट्स मराठीतून
“पुस्तक एक गिफ्ट आहे जे तुम्ही नेहमी नेहमी उघडू शकता.”
“पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत.”
“इमानदारी ज्ञानाच्या पुस्तकाचा पहिला धडा आहे.”
“जी व्यक्ती चांगले पुस्तक वाचू शकत नाही,
ती निरक्षरा पेक्षा कधापी सरस असु शकत नाही.”
बोलायच्या पहिले विचार करा, आणि विचार करण्यापूर्वी वाचा.
आयुष्यात योग्य मार्ग दाखवाणारा तो गुरु असतो
निराशेच्या प्रसंगी आशा दाखवणारा तो मित्र असतो
हारलेल्या मनात आत्मविश्वास फुंकणारा तो एकमेव असतो
तो दुसरा तिसरा कोणी नसून पुस्तकरुपी मार्गदर्शक असतो
“चांगली पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतीशुध्दी सार असते.”
“चांगले मित्र, चांगले पुस्तक आणि चांगले मन हेच एक आदर्श जीवन आहे.”
आणखी माहिती वाचा : Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत
जीवनात समाधानी आणि समृद्ध होण्यासाठी,
माणसाला फक्त एका मित्राची गरज असते,
तो मित्र असतो पुस्तक
“पुस्तक सर्वात जवळचा मित्र आहे,
नेहमी उपलब्ध असणारा,
चांगला सल्लागार आणि सर्वात संयमी शिक्षक आहे.”
“पुस्तकाविना खोली जसे आत्म्याविना शरीर”
“माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तकं, दोन: भेटलेली माणसं”
“नेहमी लक्षात ठेवाः एक पुस्तक संपूर्ण जग बदलू शकतो.”
वाचन हा नुसता छंद नसतो,
तर वाचनाने आपल्यावर आपल्या
व्यक्तीमत्व जडणघडणीचे संस्कार होत असतात..!
Good thoughts on books in marathi | Short quotes on books in marathi
“पुस्तक म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.”
“जेव्हा आपण एखादे पुस्तक वाचता तेव्हा अतिशय जादूचे काहीतरी घडू शकते असा माझा विश्वास आहे.”
“देव रुसला तर भीती वाटत नाही मला, पण पुस्तके रुसली तर खूप भीती वाटते.”
“एक वाचक मरण्यापूर्वी हजारो आयुष्य जगतो,
जो माणूस कधीही वाचत नाही तो फक्त एकच माणूस म्हणून जगतो.”
आणखी माहिती वाचा :Fathers Day Quotes In Marathi | पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पुस्तक हेचि गुरु, ज्ञानाचे महामेरु!
पुस्तक हेचि गुरु, ज्ञानाचे महामेरु,
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“गुरु हे ज्ञानाचे प्रकाशस्तंभ आहेत,
त्यांच्या मार्गदर्शनातून उजळते आपले जीवन.”
“गुरु ही असते ज्ञानाची निर्झरी,
त्यांच्या शिकवणुकीतून मिळते आत्मज्ञानाची कळ,
त्यांच्या प्रेमात सामावलेली असते अपार काळजी,
त्यांच्या उपस्थितीत जाणवते आध्यात्मिकतेची ऊंची.”
“गुरु हे आपल्या जीवनाचे अमूल्य रत्न आहेत,
त्यांच्या मार्गदर्शनाने घडते आपले व्यक्तिमत्त्व.”
“गुरु हे आहेत जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर साथीदार,
त्यांच्या शिकवणुकीतून उमटते आत्मज्ञानाचे प्रकाश,
त्यांच्या बोलण्यातून मिळते ज्ञानाची गोडी,
गुरुच्या आशीर्वादाने साकारतात आपल्या जीवनाची सर्व स्वप्ने.”
“गुरु हे आहेत ज्ञानाच्या पथाचे प्रदर्शक,
त्यांच्या शिकवणीतून घडते आपल्या आत्म्याचा विकास.”
“गुरु हे आहेत ज्ञानाचे सागर, प्रेरणाचे स्रोत,
त्यांच्या मार्गदर्शनाने प्राप्त होते अखंड समृद्धी,
त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशात उजळते आपले जीवन,
गुरुच्या आशीर्वादाने मिळते आपल्याला जीवनाची खरी समृद्धी.”
“गुरु हे आहेत आपल्या जीवनाच्या प्रत्येक पाऊलाचे साक्षीदार,
त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशात सामावलेले असते आपले जीवन.”
“गुरु हे आपल्या जीवनातील सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक आहेत,
त्यांच्या शिकवणुकीत सामावलेले असते जीवनाचे सार,
त्यांच्या बोलण्यातील माधुर्यात मिळते आत्मज्ञान,
गुरुच्या आशीर्वादाने घडतो आपल्या जीवनाचा विकास.”
“गुरु हे असतात ज्ञानाच्या प्रकाशाचे स्रोत,
त्यांच्या मार्गदर्शनातून आपण शिकतो जीवनाची कला.”
“गुरु हे आहेत ज्ञानाचे अजरामर स्रोत,
त्यांच्या उपदेशांतून घडते आत्म्याची प्रगती,
त्यांच्या शिकवणीतून उमटते जीवनाचे सार,
गुरुच्या आशीर्वादाने मिळते आपल्याला आध्यात्मिकतेची ऊंची.”
“गुरु हे आहेत ज्ञानाच्या उगमस्थान,
त्यांच्या मार्गदर्शनाने आपण शिकतो जीवनाची खरी कला.”
आणखी माहिती वाचा : Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश
“गुरु हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मार्गदर्शन करतात,
त्यांच्या शिकवणीची शक्ती ही असते अपरिमित,
त्यांच्या उपदेशांतून मिळते आत्म्याची प्रगती,
गुरुच्या आशीर्वादाने घडतो आपल्या जीवनाचा समृद्ध विकास.”
“गुरु हे असतात ज्ञानाचे प्रकाशस्तंभ,
त्यांच्या मार्गदर्शनाने आपले जीवन उजळून निघते.”
“गुरु हे आहेत ज्ञानाचे अजरामर स्रोत, आत्म्याचे प्रकाशस्तंभ,
त्यांच्या उपदेशांमध्ये लपलेली असते जीवनाची सार्थकता,
त्यांच्या मार्गदर्शनाने साकारतात आपल्या जीवनाची स्वप्ने,
गुरुच्या आशीर्वादाने मिळते आपल्याला जीवनाची खरी समृद्धी.”
“गुरु हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पाऊलावर साथीदार असतात,
त्यांच्या मार्गदर्शनाने आपण शिकतो आत्म्याची प्रगती.”
Leave a Reply