
Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी | Inspirational marathi quotes | Inspirational Quotes In Marathi with Poster and Images

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Motivational Quotes In Marathi : प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काहीतरी करून गर्दी सोडून स्वतःची ओळख निर्माण करायची असते. अशा दृढनिश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या लोकांना कोणतेही मोटिवेशनल कोट्स आढळल्यास, ते त्यांना नवीन उर्जेने भरते आणि निराशा दूर करते. आज आम्ही तुमच्यासोबत जगातील सर्वात शक्तिशाली प्रेरणादायी कोट्स Motivational Quotes in Marathi मराठी मध्ये शेअर करत आहोत जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील.
inspirational marathi quotes, inspiring quotes marathi, marathi inspirational quotes, inspiring marathi quotes, quotes on marathi language, quotes in marathi
स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा,
की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका
तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे
आणखी माहिती वाचा : Love Quotes in Marathi | लव्ह कोट्स मराठीत
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही
तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही.
हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की
स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत –
….एपीजे अब्दुल कलाम
या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,
दुःखाचंही तसंच आहे.
काही काळासाठीच दुःख राहतं,
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
आपण फक्त हिंमत ठेवायला हवी
inspirational marathi quotes, inspiring quotes marathi, marathi inspirational quotes
आयुष्यात यश मिळवण्यासाठी
तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत,
तर नशिबाला दोष देण्याचा देखील
तुम्हाला काहीही अधिकार नाही
आणखी माहिती वाचा : Self-Love Quotes in Marathi | सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा…
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.
पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.
inspirational marathi quotes, inspiring quotes marathi, marathi inspirational quotes
Leave a Reply